• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Skoda Kylaq Discount Offer On 2025 And 2026 Models

Skoda च्या ‘या’ कारवर मिळतंय हजारो रुपयांचे डिस्काउंट, जाणून घ्या विशेष Discount Offer बद्दल

स्कोडाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत, अशीच एक कार म्हणजे Skoda Kylaq. नुकतेच, या कारवर आकर्षक डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 05:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Skoda Kylaq वर डिस्कॉऊंट ऑफर जाहीर
  • 2025 च्या मॉडेलवर 50 हजार तर 2026 वर 30 हजारांची सूट
  • जाणून घ्या फीचर्स
जर तुम्ही देखील एका उत्तम कारच्या शोधात असेल जिच्यावर आकर्षक डिस्कॉऊंट मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्कोडा या ऑटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.

भारतात Skoda Auto कडून विविध सेगमेंटमध्ये वाहने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीकडून Skoda Kylaq ही एसयूव्ही ऑफर केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये ही एसयूव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे. या कारवर नेमकी किती सूट मिळू शकते? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

Skoda Kylaq वर आकर्षक ऑफर्स

रिपोर्ट्सनुसार, Skoda Kylaq च्या 2025 आणि 2026 मॉडेल वर्षातील युनिट्सवर कंपनीकडून विशेष डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी करणाऱ्यांना चांगली आर्थिक बचत करता येऊ शकते.

किती होऊ शकते बचत?

मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मधील उरलेल्या युनिट्स खरेदी केल्यास सुमारे 50 हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. तर 2026 मॉडेल वर्षातील युनिट्सवर कमाल 30 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

फीचर्स

Skoda Kylaq मध्ये शायनी ब्लॅक फ्रंट ग्रिल, 17 इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेललाइट्स यांसारखी आकर्षक एक्सटिरिअर फीचर्स दिली आहेत.

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

यासोबतच ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी 6-वे इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, 25.6 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ट्रंकमध्ये तीन किलो वजन सहन करणारा हुक यांसारखी आधुनिक फीचर्सही दिली आहेत.

दमदार इंजिन

या एसयूव्हीमध्ये 1.0 लिटर क्षमतेचे TSI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 85 किलोवॅट पॉवर आणि 178 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. गाडीत 6-स्पीड मॅन्युअल आणि DCT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

किंमत

भारतात Skoda Kylaq ची एक्स-शोरूम किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये इतकी आहे.

Web Title: Skoda kylaq discount offer on 2025 and 2026 models

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित
1

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI
2

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा
3

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार
4

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skoda च्या ‘या’ कारवर मिळतंय हजारो रुपयांचे डिस्काउंट, जाणून घ्या विशेष Discount Offer बद्दल

Skoda च्या ‘या’ कारवर मिळतंय हजारो रुपयांचे डिस्काउंट, जाणून घ्या विशेष Discount Offer बद्दल

Feb 26, 2026 | 05:45 PM
Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Feb 26, 2026 | 05:38 PM
Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

Feb 26, 2026 | 05:32 PM
“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस

“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस

Feb 26, 2026 | 05:30 PM
Home Credit India ची संगीतमय मोहिम! कर्जाबद्दलचा संकोच होणार दूर, #KahoEMIKoHaan

Home Credit India ची संगीतमय मोहिम! कर्जाबद्दलचा संकोच होणार दूर, #KahoEMIKoHaan

Feb 26, 2026 | 05:26 PM
UN मध्ये जयशंकर कडाडले! मानवाधिकाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना फटकारले; दहशतवादावर प्रहार

UN मध्ये जयशंकर कडाडले! मानवाधिकाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना फटकारले; दहशतवादावर प्रहार

Feb 26, 2026 | 05:20 PM
मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

Feb 26, 2026 | 05:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.