Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या आगामी आठवड्यात Suzuki E Access होऊ शकते लाँच, Honda Activa E ला मिळणार जोरदार टक्कर

आता लवकरच भारतीय मार्केटमध्ये सुझुकी कंपनी आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 08, 2025 | 04:16 PM
फोटो सौजन्य: @suzuki2wheelers (X.com)

फोटो सौजन्य: @suzuki2wheelers (X.com)

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे EVs च्या विक्रीचा आलेख वाढत चालला आहे.

मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना देखील चांगली मागणी मिळते आहे. यात प्रामुख्याने ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करीत आहे. आता लवकरच देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देशात लाँच करणार आहे. Suzuki E Access असे या स्कूटरचे नाव असणार आहे.

Suzuki E Access स्कूटर कोणत्या प्रकारच्या फीचर्स आणि रेंजसह लाँच केली जाईल? या स्कूटरद्वारे कोणाला आव्हान दिले जाईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आता पेट्रोल-डिझेलच्या झंझटीला राम राम करा ! फक्त 10 लाखांच्या बजेटमध्ये मिळताय ‘या’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार

केव्हा होणार लाँच?

सुझुकीची ही पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर येत्या 11 जून 2025 रोजी अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. यानंतर या स्कूटरची बुकिंग सुरु केली जाईल.

दमदार फीचर्स

सुझुकी त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर Suzuki E Access मध्ये अनेक उत्तम फीचर्स देणार आहे. त्यात सुझुकी राइड कनेक्ट अ‍ॅप, कलरफुल टीएफटी एलसीडी स्क्रीन, रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स, की-फॉब, मल्टी फंक्शन स्टार्टर स्विच, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, इको, राइड ए, राइड बी आणि ड्रायव्हिंगसाठी रिव्हर्स मोड सारखे अनेक फीचर्स आहेत.

बॅटरी आणि मोटर

सुझुकी ई अ‍ॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.07 किलोवॅट प्रति तास क्षमतेची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आहे. ही बॅटरी पोर्टेबल चार्जरने 6.42 तासांत आणि फास्ट चार्जरने 2 तासांत 0-100 टक्के चार्ज करता येते. याचा टॉप स्पीड ताशी 71 किलोमीटरपर्यंत आहे आणि त्यात बसवलेली बॅटरी 4 किलोवॅट पॉवर आणि 15 न्यूटन मीटर टॉर्क देते. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

ड्रॅगनच्या टेक्नॉलॉजीला मानला ! आता मिठाच्या मदतीने धावणार स्कूटर, भारतात केव्हा लाँच होणार Sea Salt Battery Technology?

किती असेल किंमत?

या स्कूटरची नेमकी किंमत लाँचिंगच्या वेळीच कळेल. मात्र, अशी अपेक्षा आहे की ही स्कूटर सुझुकी 1 लाख ते 1.10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करेल.

या स्कूटरसोबत असेल स्पर्धा

सुझुकीने ही स्कूटर अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केल्यानंतर, ही स्कूटर Honda Activa Electric आणि Honda QC1 तसेच Ather, Ola, Vida सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.

Web Title: Suzuki electric scooter e access will be launching on 11 june 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.