Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत

सुझुकी देशात उत्तम दुचाक्या ऑफर करते. नुकतेच, कंपनीने Gixxer 250 आणि Gixxer SF 250 ला अपडेट केले आहे. चालक याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 04:52 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • Suzuki Gixxer 250 आणि SF 250 रेंज अपडेट
  • आकर्षक रंग आणि ग्राफिक्ससह या बाईक झाल्या अपडेट
  • जाणून घ्या किंमत
भारतीय ऑटो बाजारात बजेट फ्रेंडली बाईकला जरी उत्तम मागणी मिळत असली तरी देखील दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकला ग्राहकांकडून विशेष मागणी मिळते. देशात अनेक अशा दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट लूक आणि परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे Suzuki.

भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी त्यांच्या उत्तम बाईक आणि स्कूटरसाठी ओळखली जाते. कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये Suzuki Gixxer 250 रेंज देखील ऑफर करते. नुकतेच कंपनीने बाईकची ही रेंज अपडेट केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

काय अपडेट झाले?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Suzuki Gixxer SF 250 आणि Gixxer 250 या दोन्ही बाईक्सना नवीन अपडेट देण्यात आले आहे. या अपडेटमध्ये नव्या रंगांच्या पर्यायांसह आकर्षक ग्राफिक्सचा समावेश करण्यात आला आहे. Gixxer SF 250 ही बाईक ग्लास स्पार्कल ब्लॅक तसेच पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Gixxer 250 साठी पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर, मेटॅलिक ट्रायटन ब्ल्यू/ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक असे रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत.

इंजिनमध्ये कोणताही बदल नाही!

या बाईकमध्ये कंपनीने 249 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन कायम ठेवले आहे. हे इंजिन 27.25 बीएचपीची कमाल शक्ती आणि 22 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबत सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांचे मत

Suzuki Motorcycle and Scooter India चे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट दीपक मुटरेजा यांनी सांगितले की, नवीन कलर पॅलेट आणि ग्राफिक्समुळे GIXXER SF 250 आणि GIXXER 250 अधिक आकर्षक दिसतात आणि त्यांच्या स्पोर्टी व्यक्तिमत्त्वात भर पडते. परफॉर्मन्स आणि प्रगत इंजिनिअरिंगचा उत्तम समन्वय साधणाऱ्या या बाईक स्पोर्टी पण आरामदायी राइडिंग अनुभव शोधणाऱ्या रायडर्ससाठी खास आहेत.

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी

किंमत किती?

Gixxer 250 ची किंमत 1.81 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे, तर Suzuki Gixxer SF 250 ची किंमत 1.89 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.

Web Title: Suzuki gixxer 250 and sf 250 updated with new colors and graphics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

टाटा सिएराच्या प्लॅटफॉर्मवर येणार जीपची नवीन SUV! पण री-बॅजिंग नाही, डिझाइन असणार एकदम वेगळे
1

टाटा सिएराच्या प्लॅटफॉर्मवर येणार जीपची नवीन SUV! पण री-बॅजिंग नाही, डिझाइन असणार एकदम वेगळे

पियाजिओ २०२७ मध्ये भारतात आणणार खास ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या सविस्तरपणे
2

पियाजिओ २०२७ मध्ये भारतात आणणार खास ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या सविस्तरपणे

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री
3

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री

कावासाकी Z1100 भारतात लाँच! 134 bhp पॉवर, 1099cc इंजिन अन् प्रीमियम फीचर्स; किंमत 12.79 लाख रुपये
4

कावासाकी Z1100 भारतात लाँच! 134 bhp पॉवर, 1099cc इंजिन अन् प्रीमियम फीचर्स; किंमत 12.79 लाख रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.