Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॅक्स वाढवून देखील Suzuki च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! ठरली नंबर 1 बाईक

कंपनीने किंमत वाढवून देखील Suzuki Hayabusa ची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. चला या बाईकच्या विक्री अहवालाबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 05:38 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बाजारात प्रीमियम बाईक्सना विशेष मागणी
  • Suzuki Hayabusa च्या विक्रीत दमदार वाढ
  • आर्थिक वर्ष 2026 मध्ये Hayabusa च्या 543 युनिट्सची विक्री
भारतात नेहमीच प्रीमियम बाईक्सना दमदार मागणी मिळत आली आहे. या बाईक किमतीच्या बाबतीत महाग जरी असल्या तरी अनेक जण त्या खरेदी करत असतात. अशीच एक लोकप्रिय प्रीमियम बाईक म्हणजे Suzuki Hayabusa.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय बाजारात Suzuki Hayabusa ने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या कालावधीत या बाईकचे एकूण 543 युनिट्स विकले गेले, जे मागील वर्षातील 511 युनिट्सच्या तुलनेत सुमारे 6% जास्त आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये लागू झालेल्या GST 2.0 मुळे 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सवर कर वाढूनही ही वाढ झाली आहे.

400 किमीची रेंज आणि दमदार फीचर्स! Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

Hayabusa चा जोरदार दबदबा

Suzuki ची ही आयकॉनिक बाईक 1000cc ते 1600cc सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी ठरली आहे. या सेगमेंटमध्ये एकूण विक्रीत 49% हिस्सा Hayabusa चा आहे. यावर्षी या सेगमेंटमध्ये एकूण 1,105 बाइक्स विकल्या गेल्या, ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढ नोंदवली गेली आहे.

किमती वाढीचा परिणाम

आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (H1) Hayabusa च्या 324 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. मात्र, दुसऱ्या सहामाहीत (H2) विक्रीत 32% घट होऊन ती फक्त 219 युनिट्सवर आली. या घटीचे मुख्य कारण म्हणजे GST दरांमधील वाढ, ज्यामुळे Hayabusa ची किंमत सुमारे 1.16 लाख रुपयांनी वाढली. सध्या राजधानी दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 18.06 लाख रुपये आहे.

Bajaj Dominar की Triumph 400, कोणती बाईक तुम्हाला जास्त शोभेल? खरेदी करण्याआधी जाणून घ्या किंमत

एकूण विक्रीचा आढावा

Suzuki ने भारतात Hayabusa विक्री सुरू केल्यापासून आजपर्यंत एकूण 2,943 युनिट्स विकल्या आहेत. सुरुवातीला ही बाईक आयात करून विकली जात होती, मात्र नंतर ती कंपनीच्या गुरुग्राम प्लांटमध्ये तयार केली जाऊ लागली. हे आकडे SIAM ने जाहीर केले आहेत.

Hayabusa सलग चौथ्या वर्षी या सेगमेंटमध्ये नंबर 1 राहिली असून 543 युनिट्सची विक्रमी विक्री नोंदवली आहे. मात्र, GST 2.0 मुळे किमती वाढल्याने तिचा मार्केट शेअर 57% वरून 49% पर्यंत घसरला आहे.

दुसरीकडे, Kawasaki ने Triumph ला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. Kawasaki ने आपल्या Z1100, Ninja 1100SX आणि Versys 1100 या मॉडेल्सच्या एकूण 281 युनिट्स विकल्या, जे मागील वर्षातील 61 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 361% वाढ दर्शवते.

Web Title: Suzuki hayabusa 543 units sold in fy 26 kawasaki bikes also recieved good responce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Suzuki

संबंधित बातम्या

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग
1

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!
2

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!
3

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!
4

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.