Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीच प्रीमियम हॅचबॅक कार पण एका नव्या रूपात ! अखेर मार्केटमध्ये Tata Altroz Facelift 2025 लाँच

अखेर मार्केटमध्ये Tata Altroz Facelift 2025 लाँच झाली आहे. या प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये कोणते फीचर्स आणि इंजिन देण्यात आले आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 22, 2025 | 04:01 PM
फोटो सौजन्य: @Hardwire_news (X.com )

फोटो सौजन्य: @Hardwire_news (X.com )

Follow Us
Close
Follow Us:

देशात नेहमीच नवनवीन कार्स लाँच होत असतात. बदलत्या काळानुसार कार खरेदीदारांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत. यामुळेच आधुनिक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार लाँच करण्यावर ऑटो कंपन्यांचा जास्त भर असतो. देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स हे त्यातीलच एक आघाडीचे नाव.

टाटा मोटर्सच्या अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Tata Altroz हे त्यातीलच एक कार. आज म्हणजेच 22 मे 2025 रोजी Tata Altroz चे Facelift व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत, फेसलिफ्टमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? यात किती इंजिन पर्याय दिले आहेत? ही कार कोणत्या किमतीत खरेदी करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.

लय वाईट ! ‘या’ कंपनीच्या विक्रीला उतरती कळा, अनुभवली 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण

फीचर्स

टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात नवीन डिझाइन केलेले एलईडी डीआरएल, हेडलाइट आणि कनेक्टेड टेल लाईट्स देण्यात आले आहेत. याशिवाय, त्यात नवीन डिझाइन केलेले 16 इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, फ्लश डोअर हँडल, 90 डिग्रीपर्यंत उघडणारे दरवाजे, थ्री टोन इंटिरिअर, डी कट स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, अँबियंट लाईट, रिअर डिफॉगर, रिअर वायपर, रेन सेन्सिंग वायपर, 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, एअर प्युरिफायर, 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअल टाइम नेव्हिगेशन, वायरलेस फोन चार्जर, एक्सप्रेस कूल एसी, इलेक्ट्रिक सनरूफ, रिअर एसी व्हेंट अशी फीचर्स आहेत.

सेफ्टी फीचर्स

कंपनीने नवीन कारमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ऑटो फोल्ड ORVM, ISOFIX चाइल्ड अँकरेज, TPMS, 6 एअरबॅग्ज, ESP, ABS, EBD, ई-कॉल यांसारखी सेफ्टी फीचर्स ऑफर केली आहेत.

विविध कलर ऑप्शन्स

टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट Dune Glow, Ember Glow, Royal Blue, Pure Grey आणि Pristine White रंगांच्या पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे.

हायब्रीड इंजिन, 35 km चा मायलेज आणि अनेक सेफी फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ SUVs लवकरच होणार लाँच

इंजिन

टाटा मोटर्स अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसह ऑफर करते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. जे पॉवर आणि न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करेल. त्याचे डिझेल इंजिन 200 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल. सीएनजी इंजिनमुळे कारला न्यूटन मीटरची पॉवर आणि टॉर्क मिळेल. विशेष म्हणजे आता नवीन अल्ट्रोज मॅन्युअल, एएमटी आणि डीसीए ट्रान्समिशनच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याचे 5 स्पीड एएमटी ट्रान्समिशन आणि 6 स्पीड डीसीए फक्त पेट्रोलमध्येच दिले जाईल. तर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंजिनांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

टाटा मोटर्सने अल्ट्रोज फेसलिफ्ट 6.89 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केली आहे. ही या कारची सुरुवातीची किंमत आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Tata altroz facelift 2025 launched in indian market know price features and many more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री
1

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
2

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
3

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
4

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.