Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर

भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा टाटा मोटर्सच्या कार्सना दमदार मागणी मिळताना दिसत आहे. अशातच कंपनीच्या इलेक्ट्रिक SUV ला ग्राहकांमध्ये मोठी मागणी मिळताना दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 07, 2025 | 10:31 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी
  • Harrier EV च्या Fearless+ आणि Empowered व्हेरिएंटच्या व्हेटिंग पिरियडमध्ये वाढ
  • चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात

भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. ग्राहक देखील इंचावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना आपला पाठिंबा दर्शवत आहे. या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Motors ने सुद्धा दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या मागणीत इतकी वाढ झाली आहे की त्याचा व्हेटिंग पिरियड वाढतच चालला आहे.

भारतीय वाहन निर्माता Tata Motors यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV Tata Harrier EV ची मागणी झपाट्याने वाढत आहे. जून 2025 मध्ये भारतात लाँच झाल्यापासून या SUV ने बाजारात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. सतत वाढत असलेल्या मागणीमुळे काही व्हेरिएंट्सचा व्हेटिंग पीरियड 8 ते 10 आठवडे इतका वाढला आहे.

इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब

Harrier EV चा वाढता व्हेटिंग पीरियड

Tata Harrier EV चा व्हेटिंग पीरियड इतका वाढला आहे की विशेषतः हाय व्हेरिएंटसाठी ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मिड-स्पेक Fearless+ आणि टॉप-स्पेक Empowered या व्हेरिएंट्ससाठी मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. AC फास्ट चार्जर (ACFC) घेतला असो वा नसो, या दोन्ही व्हेरिएंट्सचा व्हेटिंग पीरियड 8 ते 10 आठवडे आहे.

Harrier EV Stealth Edition ला जबरदस्त प्रतिसाद

Harrier EV च्या Stealth Edition ला देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. याचे आकर्षक आणि एक्सक्लूसिव डिझाइन पाहता ग्राहकांचा कल वाढला असून याचाही व्हेटिंग पीरियड इतर हाय व्हेरिएंट्ससारखाच आहे.

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

Tata Harrier EV – बॅटरी आणि रेंज

Tata Harrier EV मध्ये दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत:

  • 65kWh
  • 75kWh

दोन्ही बॅटरींसोबत एक रिअर-माउंटेड मोटर दिली आहे, जी 238hp आणि 315Nm आउटपुट देते.
टॉप-स्पेक Harrier EV Empowered 75 व्हेरिएंटमध्ये AWD (ऑल-व्हील-ड्राइव्ह) पर्याय देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये फ्रंट अ‍ॅक्सलवर अतिरिक्त मोटर दिली जाते, ज्यामुळे एकत्रित आउटपुट 313hp आणि 504Nm पर्यंत वाढतो.

रेंज (दावा केलेली):

  • 75kWh RWD – 627km (सर्वाधिक)
  • 75kWh AWD – 622km
  • 65kWh RWD – 538km

Tata Harrier EV ची किंमत किती?

भारतामध्ये Tata Harrier EV ची एक्स-शोरूम किंमत 21.49 लाख रुपये ते 30.23 लाख रुपये दरम्यान आहे. तसेच या सेगमेंटमध्ये या SUV ला Mahindra XEV 9e, BYD Atto 3 आणि Hyundai Creta EV सोबत जोरदार स्पर्धा करावी लागते.

Web Title: Tata harrier ev waiting period increased due to high demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 10:31 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • record sales
  • tata motors

संबंधित बातम्या

इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब
1

इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
2

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

Creta चं टेन्शन वाढलं! भारतात धडाधड लाँच होणार ‘या’ 7 मिडसाइझ सुवास
3

Creta चं टेन्शन वाढलं! भारतात धडाधड लाँच होणार ‘या’ 7 मिडसाइझ सुवास

नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक
4

नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.