Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प; ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सकडून देशभर समर चेक-अप कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत विद्यमान ग्राहकांना मोफत वाहन तपासणीसह विविध विशेष ऑफर्स आणि सेवा सवलतींचा लाभ मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 03:59 PM
Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प; ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स

Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प; ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प
  • ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स
  • टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सच्या सर्व अधिकृत वर्कशॉप्समध्ये राबवला
Tata Motors News Marathi : राहकांना उत्तम मालकी अनुभव देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्‍नांचा भाग म्हणून टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सने आज आपल्या ग्राहकांसाठी देशव्यापी समर चेक-अप कॅम्पच्‍या (उन्हाळी तपासणी शिबिर) लाँचची घोषणा केली आहे. हा सेवा उपक्रम ९ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सच्या सर्व अधिकृत वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला वाहनांची कामगिरी उत्तम राहावी, त्यांची विश्वासार्हता टिकून राहावी आणि उच्‍च तापमानातही प्रवासाचा आनंद मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्राहक त्यांच्या वाहनाची मोफत आणि सविस्तर हेल्थ तपासणी करून घेऊ शकतात. यामध्ये ३०-मुद्द्यांची तपासणी समाविष्ट आहे, ज्यामध्ये एअर-कंडिशनरची कार्यक्षमता, बॅटरीची स्थिती, टायर व अलाइनमेंट, इंजिन ऑइल व कूलंटची पातळी, इलेक्ट्रिकल सिस्टम, सीएनजी सिस्टमची तपासणी आणि ईव्ही-विशिष्ट निदानांचा समावेश आहे.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणती Automatic Car खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट?

या शिबिरामध्ये एक्स्टेंडेड वॉरंटी, स्‍पेअर पार्ट्स, लुब्रिकंट्स, मूल्‍यवर्धित सेवा आणि मूळ अॅक्सेसरीजवर विशेष सवलती देखील दिल्या जात आहेत. ग्राहकांना एक्स्टेंडेड वॉरंटीवर १० टक्‍के सवलत, स्‍पेअर पार्ट्स, लुब्रिकंट्स आणि मूल्‍यवर्धित सेवांवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत आणि टाटा मोटर्स जेन्युइन अॅक्सेसरीजवर (टीएमजीए) १५ टक्‍के सवलत मिळू शकते. याव्यतिरिक्त, एक्स्टेंडेड वॉरंटी आणि एएमसी (एएमसी) पॅकेजवर सोपे ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत.

अशा नियमित आणि प्रतिबंधात्मक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स आपला ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक प्रबळ करत आहे. याद्वारे विश्वासार्हता, आराम आणि सुविधेला प्राधान्य देणारा मूल्य-आधारित सेवा अनुभव ग्राहकांना दिला जातो. या समर चेक-अप कॅम्पचा जास्तीत-जास्त लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स वर्कशॉपला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी, ग्राहक १८००२०९८२८२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

सिंगापूर सरकारने चौथ्या तिमाहीत टाटा ग्रुपच्या एका कंपनीसह या चार स्टॉक्सचा समावेश

सिंगापूर सरकार भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख परदेशी गुंतवणूकदार आहे आणि पोर्टफोलिओनुसार भारतातील सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार म्हणून सातत्याने ओळखले जाते. नवीनतम कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, सिंगापूर सरकारकडे सार्वजनिकरित्या ४८ स्टॉक्स आहेत, ज्यांचे एकूण मूल्य ₹१८४,४३८.४ कोटींहून अधिक आहे. सिंगापूर सरकारच्या नवीनतम पोर्टफोलिओनुसार, त्यांनी मार्च तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये चार कंपन्यांचा समावेश केला आहे. यापैकी, दोन कंपन्यांमध्ये यापूर्वी कधीही परदेशी गुंतवणूकदाराचा हिस्सा नव्हता, तर दोन कंपन्यांमध्ये पूर्वी परदेशी गुंतवणूकदाराचा हिस्सा होता. तथापि, सप्टेंबर २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांचा हिस्सा १ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता आणि आता तो पुन्हा १ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

Web Title: Tata motors summer checkup camp free vehicle inspection news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Car
  • Summer
  • tata motors

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
2

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
3

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.