Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…

टाटा मोटर्स ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी. मात्र, हीच कंपनीची जादू आता एका वेगळ्या देशात सुद्धा पाहायला मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाऊन घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सच्या वाहनांना इंडोनेशियात भरपूर मागणी
  • टाटा मोटर्स 70000 कमर्शियल वाहनांचे सप्लाय करणार
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
टाटा मोटर्सने वर्ष 2026 ची सुरुवात मोठ्या आंतरराष्ट्रीय यशाने केली आहे. कंपनीची इंडोनेशियामधील उपकंपनी PT Tata Motors Distribusi Indonesia ला आतापर्यंतचा सर्वात मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कराराअंतर्गत टाटा मोटर्सकडून 70,000 कमर्शियल वाहनांची पुरवठा केला जाणार असून, यामुळे इंडोनेशियातील ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच शेतीशी संबंधित लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहेत.

कोणती वाहने दिली जाणार?

या मोठ्या ऑर्डरमध्ये टाटा मोटर्सच्या दोन लोकप्रिय कमर्शियल वाहनांचा समावेश आहे. यामध्ये Tata Yodha पिक-अपच्या 35,000 युनिट्स आणि Tata Ultra T.7 ट्रकच्या 35,000 युनिट्सचा समावेश असून, एकूण 70,000 वाहने इंडोनेशियातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहेत.

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री

कुठे आणि कशासाठी वापरली जाणार ही वाहने?

ही वाहने इंडोनेशियाची सरकारी कंपनी PT Agrinas Pangan Nusantara वापरणार आहे. या उपक्रमाचा उद्देश शेतीमालाची सुलभ वाहतूक, गावांतून बाजारपेठ व मंडईपर्यंत जलद ट्रान्सपोर्ट, ग्रामीण लॉजिस्टिक्स मजबूत करणे आणि देशाची फूड सिक्युरिटी बळकट करणे हा आहे.

ही वाहने विशेषतः Koperasi Desa आणि Kelurahan Merah Putih Project यांसारख्या राष्ट्रीय प्रकल्पांअंतर्गत ग्रामीण सहकारी संस्थांना देण्यात येणार असून, यामुळे गावांची कनेक्टिव्हिटी वाढण्यासोबतच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

Tata Yodha आणि Ultra T.7 ची निवड का केली गेली?

Tata Yodha (पिक-अप)

Tata Yodha ही मजबूत आणि विश्वासार्ह पिक-अप असून, खराब रस्ते, जड माल आणि कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी ती खास डिझाइन करण्यात आली आहे. शेती, ग्रामीण भाग आणि छोट्या व्यवसायांना थेट बाजारपेठेशी जोडण्यात ही गाडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या

Tata Ultra T.7 (ट्रक)

Tata Ultra T.7 हा आधुनिक आणि फ्यूल-एफिशिएंट ट्रक असून, शहरी तसेच ग्रामीण भागात मालवाहतुकीसाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. जास्त अपटाइम, आरामदायक ड्रायव्हिंग आणि कमी ऑपरेटिंग कॉस्ट ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

टाटा मोटर्सची जागतिक उपस्थिती

टाटा मोटर्स आज जगातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये आपली कमर्शियल वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 1 टनपेक्षा कमी क्षमतेपासून ते 60 टन क्षमतेपर्यंतचे ट्रक्स, तसेच 9 सीटरपासून 71 सीटरपर्यंतचे पॅसेंजर वाहने समाविष्ट आहेत.

Web Title: Tata motors will sent 70000 commercial vehiicles to indonesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • automobile
  • Indonesia
  • tata motors

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.