• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Us India Trade Deal Will Not Impact On Harley Davidson Bikes Price

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

नुकतेच US-India ट्रेड डीलमुळे भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या डीलमुळे भारतीयांना विविध प्रकारे फायदा होणार आहे. मात्र, या ट्रेड डीलमुळे Harley-Davidson च्या बाईक्स स्वस्त होणार नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 05:20 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • US-India ट्रेड डीलमुळे भारताला फायदा
  • मात्र, या डीलमुळे Harley-Davidson च्या बाईक्स स्वस्त होणार नाही
  • चला यामागील कारण जाणून घेऊयात
भारतातात लक्झरी ऑटो ब्रॅण्ड्सबद्दल नेहमीच एक कुतूहलाचे वातावरण असते. आजही एखादी लक्झरी बाईक रस्त्यावरून जाताना दिसली की अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. अशीच एक लोकप्रिय आणि लक्झरी ऑटो ब्रँड म्हणजे Harley-Davidson. कंपनीच्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय आहेत. मात्र, आता अशी चर्चा उठली आहे की ही US-India ट्रेड डीलमुळे स्वस्त होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

US-India ट्रेड डीलमुळे भारतात हार्ले-डेव्हिडसन बाईक स्वस्त होतील असे मानले जाते. खरंतर ही संभावना योग्य देखील आहे. याचे कारण म्हणजे हार्ले-डेव्हिडसन ही अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध बाईक कंपन्यांपैकी एक आहे, परंतु वास्तव बरेच वेगळे आहे. सध्याच्या ट्रेड डीलमुळे भारतातील हार्ले-डेव्हिडसनच्या दुचाकी विक्रीवर प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. चला यामागील खरे कारण जाणून घेऊयात.

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी

थायलंडमधून येते Harley बाईक

भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या Harley-Davidson बाईक अमेरिकेतून थेट आयात केल्या जात नाहीत. कंपनी आपल्या इंपोर्टेड बाईक्स थायलंडमधून भारतात आणते. थायलंड हे Harley-Davidson साठी एक मोठे एक्सपोर्ट हब आहे. भारत आणि थायलंड यांच्यात आधीपासूनच फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट अस्तित्वात असल्यामुळे या बाईक्सवर आधीच झिरो कस्टम ड्युटी लागू आहे. त्यामुळे US-India ट्रेड डीलमुळे ड्युटीत होणाऱ्या कपातीचा थेट फायदा Harley-Davidson ला मिळण्याची शक्यता नाही.

कोणत्या बाईक्सवर ड्युटी कपातीची अपेक्षा?

Harley-Davidson चे काही मॉडेल्स जसे की Nightster, Nightster S, Sportster S आणि Pan America या श्रेणीत येतात. मात्र हे सर्व मॉडेल्स थायलंडमधून आयात केली जात असल्यामुळे त्यांच्यावर नव्या प्रकारची ड्युटी कपात होण्याची अपेक्षा करता येत नाही. तसेच, अमेरिकेत तयार होणाऱ्या Harley-Davidson बाईक्स या 1600cc पेक्षा अधिक क्षमतेच्या श्रेणीत येतात आणि त्या मॉडेल्सनाही कोणतीही सवलत मिळण्याची शक्यता नाही.

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

विक्रीही मर्यादित

भारतात मोठ्या क्षमतेच्या बाईक्सची विक्री आधीपासूनच मर्यादित आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत Harley-Davidson ने केवळ 90 युनिट्सची विक्री केली आहे. यावरून भारतात ही कंपनी अजूनही एक ‘Niche Brand’ म्हणून ओळखली जाते.

दरम्यान, Harley-Davidson X440 आणि X440 T ही मॉडेल्स भारतातच स्थानिक पातळीवर तयार केली जात असल्यामुळे त्यांनाही इंपोर्ट ड्युटी कपातीचा कोणताही फायदा मिळत नाही.

एकूण निष्कर्ष

US-India ट्रेड डीलमुळे Harley-Davidson बाईक्सच्या किमतींमध्ये मोठी घट होईल, अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. कारण भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक Harley बाईक्स अमेरिकेबाहेर तयार होतात. त्यामुळे या ट्रेड डीलचा परिणाम मर्यादित स्वरूपातच दिसून येईल.

Web Title: Us india trade deal will not impact on harley davidson bikes price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • harley davidson
  • India-US trade deal

संबंधित बातम्या

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी
1

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी

February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट
2

February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI
3

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज
4

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

Feb 10, 2026 | 05:20 PM
Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Feb 10, 2026 | 05:19 PM
बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

Feb 10, 2026 | 04:49 PM
Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Feb 10, 2026 | 04:49 PM
Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Feb 10, 2026 | 04:44 PM
सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ!  एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ! एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Feb 10, 2026 | 04:30 PM
अश्विनी कालसेकरने १० वर्षांसाठी सोडले नॉन-व्हेज; अभिनेत्रीने सांगितली जीवनशैलीमागची ‘ही’खास गोष्ट

अश्विनी कालसेकरने १० वर्षांसाठी सोडले नॉन-व्हेज; अभिनेत्रीने सांगितली जीवनशैलीमागची ‘ही’खास गोष्ट

Feb 10, 2026 | 04:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.