Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata चा धमाका! ‘या’ दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago ; नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स

Tata Tiago Launch : टाटा मोटर्स येत्या २८ मे २०२६ रोजी आपली लोकप्रिय हॅचबॅक टियागो फेसलिफ्ट या नव्या मॉडेलचे लॉंचिंग करणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये लूकपासून ते फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 02:43 PM
Tata Tiago Launch new model launch

Tata Tiago Launch new model launch

Follow Us
Follow Us:
  • Tata चा धमाका
  • या दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago
  • नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स
Tata Tiago New Launching : भारतीय कार मार्केटमध्ये बजेट कार सेंगमेंटमध्ये धुमाकूळ घालणार टाटा टियागो आता एका नव्या आणि अधिक स्टायलिश लुकमध्ये येत आहे. टाटा मोटर्स येत्या २८ मे २०२६ रोजी आपली लोकप्रिय हॅचबॅक टियागो फेसलिफ्ट या नव्या मॉडेलचे लॉंचिंग करणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये लूकपासून ते फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी

अधिक बोल्ड आणि स्पोर्टी डिझाईन

या नव्या टिएगो फेसलिफ्टमध्ये Exterior मध्ये बराच बदल करण्यात आला आहे. कारच्या पुढच्या भागात स्लिम आणि शार्प ग्रिलसह नवीन डिझाईनचे एलईडी हेडलॅम्प्सस, स्पोर्टी बंपर देण्यात आले आहे. यामुळे कारला अधिक प्रीमीयम लूक मिळाला आहे.

नवीन टिएगोची साइड प्रोफाइललाही मल्टि स्पोक अलॉय व्हिल्स जोडण्यात आले आहेत. याशिवाय कारच्या मागच्या भागात नवीन एलईडी टेललाइट्स आणि रिडिझाईन बंपरही आहे. याशिवाय कंपनीने नव्या टिएगोमध्ये काही फ्रेश कलर्सही आणले आहेत.

हाय-टेक आणि प्रीमियम इंटेरियर

नवी टिएगो केवळ बाहेरुनच नाही, तर कारच्या आतील लूकही अगदी प्रीमियम आहे. नवीन टिएगोच्या केबिनमध्ये ग्लॉस ब्लॅक फिनिशह नवीन डॅशबोर्ड लरेआउट पाहायला मिळेल. याशिवाय वायरलेस अँड्रोइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करण्यासाठी १०.२५ इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमही बसवण्यात आली आहे. याशिवाय फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टच-बेस्ड एसी कंट्रोल्स, ॲम्बियंट लायटिंग आणि ३६० डिग्री कॅमेरासारखे फिचर्सचही यामध्ये बसवण्यात येणार आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

सध्या कारच्या इंजिनमध्ये कोणतेही नवे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये सध्या १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. हे PS पॉवर आणि ११३ Nm टार्क जनरेट करते. यामध्ये ५-स्पीड मॅन्युेल आणि एएमटी गियबॉक्सचा पर्याय मिळू शकतो.

तसेच टाटाने याचे सीएनजी व्हर्जनही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच टाटा टिएगो ईव्ही चे फेसलिफ्ट व्हर्जनही लॉंच होऊ शकते. ईव्हीमध्ये लहान बॅटरी बंद करुन मोठी बॅटरी स्ट्रँडर्ड केली जाऊ शकते. यामुळे कारचे एका चार्जमध्ये तब्बल ३६६ किलोमीटरची रेंज देईल.

EV Cars in India : महागड्या इंधनापासून सुटका हवी? ‘या’ ५ इलेक्ट्रिक गाड्या पहा; कमी खर्चात देतात जबरदस्त मायलेज

Web Title: Tata tiago new launch date high tech features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • Tata Moters

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
3

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
4

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.