• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tesla May Launch Their Electric Car In India In April 2025

Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV

जगभरात हाय परफॉर्मन्स लक्झरी कार ऑफर करणारी टेस्ला कंपनी भारतात कधी एंट्री मारणार असा प्रश्न कित्येक वेळा विचारला गेला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2025 | 07:37 PM
Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV

Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहे, ज्या अत्याधुनिक फीचर्ससह मार्केटमध्ये दमदार कार लाँच करतात. पण ग्लोबल मार्केटमध्ये जेवढी हवा टेस्लाच्या कारची झाली असेल तेवढी अन्य कारची झाली नसणार. टेस्लाच्या कार जितक्या चर्चेत असतात त्यापेक्षा जास्त चर्चा या कंपनीचे सीईओ एलोन मस्कची होत असते. नुकतेच भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांची एलोन मस्कसोबत भेट झाली. या भेटीनंतर टेस्ला भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टेस्लाच्या भारतात येण्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता कंपनी लवकरच भारतात आपला प्रवास सुरू करणार आहे असे चिन्ह दिसत आहे. एका अहवालात म्हटले आहे की टेस्लाची एन्ट्री या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये होईल. आतापर्यंत असा अंदाज लावला जात होता की जर टेस्ला भारतात आली तर त्याच्या कारची किंमत कोट्यवधी रुपयांत असेल, परंतु तसे नाही. कंपनी भारतात 21 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते.

Toyota च्या SUV Land Cruiser 300 ची बुकिंग दणक्यात सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टेस्ला कारची काय असेल किंमत?

CNBC-TV18 च्या अहवालानुसार, टेस्ला एप्रिल 2024 मध्ये भारतात प्रवेश करेल. टेस्ला बर्लिनमधील त्यांच्या प्लांटमधून इलेक्ट्रिक कार आयात करून भारतात विकण्याचा विचार करत आहे. टेस्ला आणि मस्क प्रथम भारतात $25000 (सुमारे 21 लाख रुपये) पेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक वाहने आणतील.

बेसिक कस्टम ड्युटी 100 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीच्या मालकीच्या शोरूमसाठी दिल्लीतील एरोसिटी आणि मुंबईतील बीकेसी येथे ठिकाणे अंतिम करत आहे. यासोबतच, कंपनीने नोकऱ्यांसाठी जाहिरात सुरू केली आहे. जॉब प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर, त्यात स्टोअर मॅनेजर, सर्व्हिस टेक्निशियन आणि सर्व्हिस अ‍ॅडव्हायझर सारख्या नोकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत.

अर्थसंकल्पात, 40000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या कारवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) 100 टक्क्यांवरून 70 टक्के करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की $40000 पर्यंतच्या किमतीच्या कारवरील प्रभावी बीसीडी फक्त 70 टक्क्यांपर्यंत आहे.

2025 मध्ये Renault ने ‘या’ 2 कार केल्या अपडेट, किंमतीत सुद्धा केले बदल? जाणून घ्या

अन्य ऑटो कंपनीचे धाबे दणाणणार

आतापर्यंत लोकांना मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा ईव्हीकडून अपेक्षा होत्या की ती ईव्ही मार्केटला गाजवून टाकेल, परंतु मस्कच्या टेस्लाने आता सर्व कंपन्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. मारुतीच्या ई विटाराची किंमत 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. आता जर या बजेटमध्ये टेस्लाची कार उपलब्ध झाली तर इतर कंपन्यांची स्थिती पाहण्यासारखी असणार आहे.

Web Title: Tesla may launch their electric car in india in april 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • auto news
  • elon musk
  • Tesla Car

संबंधित बातम्या

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyota Hyryder लाँच होण्याची शक्यता
1

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyota Hyryder लाँच होण्याची शक्यता

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?
2

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप
3

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी
4

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.