• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Booking Of Suv Land Cruiser 300 Is Started

Toyota च्या SUV Land Cruiser 300 ची बुकिंग दणक्यात सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारात हॅचबॅकपासून एसयूव्ही सेगमेंटपर्यंतच्या वाहनांची विक्री करते. कंपनीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी Land Cruiser 300 साठी बुकिंग सुरू केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2025 | 05:41 PM
फोटो सौजन्य: @OtsileJK(X.com)

फोटो सौजन्य: @OtsileJK(X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उपलब्ध आहे. बदलत्या वेळेनुसार, ग्राहकांची मागणी बदलत आहे. हीच मागणी लक्षात घेता अनेक ऑटो कंपन्या अत्याधुनिक फीचर्ससह बेस्ट कार मार्केटमध्ये ऑफर करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे टोयोटा.

जपानमधील आघाडीची ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी, टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Toyota Fortuner तर एक वेगळाच चाहता वर्ग आहे. जर तुम्ही भारतात Land Cruiser सारखी शक्तिशाली एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टोयोटाने त्यासाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कार कोणत्या किमतीत खरेदी करता येईल? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि इंजिन दिले जात आहे. याची डिलिव्हरी कधीपर्यंत सुरू होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

तरुणांची ‘ही’ आवडती बाईक नव्याने झाली लाँच, किंमत 1.56 लाखांपासून सुरु

Toyota Land Cruiser 300 ची सुरु झाली बुकिंग

टोयोटाने ऑफर केलेल्या लँड क्रूझर 300 एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी 19 फेब्रुवारीपासून बुकिंग सुरू झाली आहे.

टोयोटा लँड क्रूझर ३०० ची फीचर्स

टोयोटा तिच्या लँड क्रूझर 300 एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, सीक्वेंशियल टर्न इंडिकेटर, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प, हीटेड, अँटी-ग्लेअर रिअर व्ह्यू आउटसाइड मिरर, इल्युमिनेटेड साइड स्टेप्स, सनरूफ, फ्रंट आणि रिअर सीट व्हेंटिलेशन आणि हीटिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पाच ड्रायव्हिंग मोड्स, स्मार्ट एंट्री सिस्टम, हायड्रॉलिक पॉवर स्टीअरिंग, 8-वे पॉवर अ‍ॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, फोर झोन क्लायमेट कंट्रोल, 31.24 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, 14 स्पीकर ऑडिओ सिस्टम, अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, रिअर सीट एंटरटेनमेंट, अ‍ॅडॉप्टिव्ह व्हेरिएबल सस्पेंशन, क्रॉल कंट्रोल, डाउनहिल असिस्ट कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, मल्टी-टेरेन सिलेक्ट, 4 कॅमेरा पॅनोरॅमिक व्ह्यू, अ‍ॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल अशी फीचर्स देते.

ही कार किती सुरक्षित?

कंपनीने या एसयूव्हीमध्ये टोयोटा सेफ्टी सेन्स, पीसीएस, एलडीए, डीआरसीसी, एलटीए, एएचएस, इमोबिलायझर, 10 एअरबॅग्ज, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, थ्री पॉइंट सीटबेल्ट, 2 चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम, पार्किंग सेन्सर, अँटी-स्लिप ब्रेकिंग सिस्टम, क्रॉल कंट्रोल आणि टर्न असिस्ट, डाउनहिल असिस्ट कंट्रोल, टीपीएमएस सारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत.

6 एअरबॅग्ज असणारी Maruti Brezza की 5 स्टार सेफ्टी असणारी Tata Nexon, 10 लाखांच्या बजेटमध्ये कोण आहे बेस्ट?

किती शक्तिशाली इंजिन आहे

कंपनी टोयोटा लँड क्रूझर 300 मध्ये V6 इंजिन प्रदान करते. ज्यामुळे एसयूव्हीला 304 बीएचपीची पॉवर आणि 700 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

किती किंमत?

टोयोटा लँड क्रूझर 300 दोन व्हेरियंटमध्ये देते. यामध्ये, ZX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.31 कोटी रुपये आहे. GR-S व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.41 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

मला डिलिव्हरी कधी मिळेल?

टोयोटाने या एसयूव्हीची बुकिंग नुकतीच सुरू केली आहे. त्याची डिलिव्हरी कधी सुरू होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण अशी अशा आहे की या कारची डिलिव्हरी एप्रिल 2025 च्या आसपास सुरू होऊ शकते.

Web Title: Booking of suv land cruiser 300 is started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • auto news
  • Automobile company
  • new car

संबंधित बातम्या

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
1

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
2

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या
3

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
4

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.