Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Tesla Model Y L’ चा जलवा! टेस्ला ‘Model X’ बंद! त्याची जागा घेण्यासाठी आली ही ६ सीटर, आरामदायी आणि  प्रशस्त कार!

टेस्लाने आपली मोठी एसयूव्ही 'Model X' बंद करून, ग्राहकांसाठी अधिक मोकळी जागा आणि तिसरी रांग असणारे नवीन 'Model Y L' हे मॉडेल ६३,६३० डॉलर्समध्ये लाँच केले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 17, 2026 | 04:58 PM
‘Tesla Model Y L’ चा जलवा! टेस्ला ‘Model X’ बंद! त्याची जागा घेण्यासाठी आली ही ६ सीटर, आरामदायी आणि  प्रशस्त कार!
Follow Us
Follow Us:

टेस्लाने आपली लोकप्रिय ‘Model X’ ही मोठी एसयूव्ही बंद करून, तिची जागा घेण्यासाठी आता अधिक प्रशस्त आणि आरामदायी अशी ‘2027 Model Y L’ मार्केटमध्ये आणली आहे. सहा सीटर येणारी ही कार जिची बांधणी २+२+२ अशी आहे, आता टेस्लाच्या ताफ्यातील सर्वात प्रशस्त मॉडेल ठरली आहे. अमेरिकेत हिच्या ‘प्रीमियम लाँच एडिशन’ची किंमत ६३,६३० डॉलर्स म्हणजे जवळपास ५३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या

अधिक जागा आणि सुटसुटीत रचना

आकारमानाचा विचार करता, ‘Model Y L’ ही बंद झालेल्या ‘Model X’ च्या जवळपासचीच आहे. जरी तिची लांबी थोडी कमी असली, तरी जास्त व्हीलबेसमुळे केबिन मध्ये प्रवाशांना हवी तशी मोकळी जागा मिळते. विशेषतः तिसऱ्या रो मधील प्रवाशांच्या सोयीसाठी हेड आणि लेग-रूममध्ये केलेली वाढ ही या मॉडेलची मोठी जमेची बाजू आहे. सामान ठेवण्यासाठी तर ही गाडी ‘Model X’ पेक्षाही सरस ठरते; तिचे कार्गो स्पेस x पेक्षा ही मोठे आहे. तिसऱ्या रांगेतील सीट फोल्ड केल्यास यात ३८ क्युबिक फूट इतकी मोठी जागा मिळते.

 

 

तांत्रिक क्षमता आणि रेंज

टेस्लाच्या दाव्यानुसार, ही गाडी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर  जवळपास ५२३ किमी धावू शकते. कामगिरीच्या बाबतीतही असा दावा आहे कि कार ४.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास असा वेग गाठण्यास सक्षम आहे.

 

 

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे

प्रीमियम लक्झरी अनुभव

इंटिरिअरमध्ये टेस्लाने लक्झरी आणि तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ घातला आहे. यात पॅनोरामिक ग्लास रूफ, हीटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, तसेच समोर १६ इंच आणि मागे ८ इंचाच्या स्वतंत्र स्क्रीन देण्यात आल्या आहेत. लाँच सिरीजच्या मॉडेल्समध्ये ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ चे १२ महिन्यांचे सबस्क्रिप्शन, विशेष बॅजिंग आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांसारखी आकर्षक फीचर्स मिळतील.या कारची बुकिंग प्रोसेस आता सुरू झाली असून, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पहिल्या डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

Web Title: Tesla model y l first look automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • automobile
  • SUV cars
  • Tesla

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.