Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये खळबळ! Tesla च्या Model YL ची भारतात एन्ट्री, काय आहेत फीचर्स?

Tesla Model YL India Launch : दिग्गज इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतीय बाजारता पुन्हा एन्ट्री घेतली आहे. टेस्लाने नवीन 'मॉडेल वायएल' ही ६-सीटर लक्झरी एसयूव्ही लाँच केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 02:59 PM
Tesla Model YL

Tesla Model YL

Follow Us
Follow Us:
  • टेस्लाचे एसयूव्ही मॉडेल वायएल बाजारात
  • ६ लोक आरामात प्रवास करू शकतात
  • जाणून घ्या फीचर्स
देशातील इलेट्रिक कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच दिग्गज इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतीय बाजार आपली नवीन ‘मॉडेल वायएल’ ही ६-सीटर लक्झरी एसयूव्ही लाँच केली आहे. या नवीन कारची किंमत ६१.९ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टैंडर्ड मॉडेल ‘मॉडेल चाय’ पेक्षा सुमारे २ लाख रुपयानी अधिक आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार ‘लॉन्ग व्हीलबेस व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकाना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीअस अनुभव मिळेल.

हे देखील वाचा : Car Buying Tips : कार खरेदी करताना ही चूक पडू शकते महागात; रिअर एसी आहे की फक्त व्हेंट्स? ‘अशी’ करा खात्री

६ लोक आरामात प्रवास करू शकतात

या नवीन मॉडेलमध्ये ३०४० मिमीचा मोठा व्हीलबेस देण्यात आला आहे, यामुळे केबिनमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक जागा मिळते. मॉडेल वायमध्ये प्रथमच तीन रांगांची आसनव्यवस्था देण्यात आली असून, यात ६ लोक आरामात प्रवास करू शकतात. दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्ससह ॲडजस्टेबल आमरस्ट देण्यात आले आहेत. कारचे केबिन शांत ठेवण्यासाठी प्रगत साउंड इन्सुलेशन आणि प्रीमियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे, यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होतो.

वैशिष्ट्ये काय?

  • या कारमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे. ही एसयूव्ही अवघ्या ५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग धारण करू शकते, तर हिचा टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास एवढा आहे.
  • या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हिची रेंज. एकदा फुल चार्ज केल्यानतंर ही कार तब्बल ६८१ किलोमीटरपर्यंत (डब्ल्यूएलटीपी रेंज) धावू शकते. यामुळे एखादे कुटुंब दूरचा प्रवासही आरामत करू शकते.
  • या कारमध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टीम देण्यात आली आहे. जिच्य सहाय्याने कारचे बहुतांश फीचर्स नियंत्रित करता येतात.
  • याशिवाय, ॲडॉप्टिव्ह सस्पेंशन, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि प्रगत सुरक्षा फीचर्स यांमुळे ही कार लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकते.
हे देखील वाचा : Delhi ECC Tax: सावधान! राजधानीत प्रवेश करणे झाले महाग, या वाहनांवर वाढला पॉल्युशन टॅक्स, काय आहेत नवे दर?

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tesla model yl india launch 6 seater electric car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • Tesla Car

संबंधित बातम्या

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम
1

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?
2

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद
3

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद

Vietnam Flight Offer: फक्त 11 रुपयांत विमानाने फिरा व्हिएतनाम! भारतीय पर्यटकांसाठी खास ऑफर? जाणून घ्या कुठे अन् कशी करायची बुकिंग?
4

Vietnam Flight Offer: फक्त 11 रुपयांत विमानाने फिरा व्हिएतनाम! भारतीय पर्यटकांसाठी खास ऑफर? जाणून घ्या कुठे अन् कशी करायची बुकिंग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.