Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसता राडा! CNG मार्केटवर ‘या’ कंपनीचा ताबा; पहा टॉप कार्सच्या विक्रीची यादी, व्हाल थक्क

भारतीय सीएनजी कार मार्केटवर एकाच कंपनीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकूण विक्रीच्या जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाटा या कंपनीने उचलला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 04:51 PM
नुसता राडा! CNG मार्केटवर ‘या’ कंपनीचा ताबा; पहा टॉप कार्सच्या विक्रीची यादी, व्हाल थक्क
Follow Us
Follow Us:

देशात सीएनजी गाड्यांची मागणी वाढली 
टॉप सीएनजी गाड्यांची यादी जाहीर 
ऑटोमोबाइल क्षेत्रात सीएनजीची मोठी आघाडी

CNG Cars: सध्या भारतात अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन व्हेरीएन्ट आणि मॉडेल्स बाजारात लॉंच करत असतात. दरम्यान सध्या भारतीय बाजारात सीएनजी गाड्यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सीएनजी (Automobile)कारचा दबदबा पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर सीएनजी पर्यायाकडे वळत आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय सीएनजी कार मार्केटवर एकाच कंपनीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकूण विक्रीच्या जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाटा या कंपनीने उचलला आहे. ही कंपनी कोणती आहे, आणि कोणत्या टॉप 5 कार्स आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये क्रमांक 1 ची कंपनी ठरली आहे. मारुतीकडे सध्या 13 पेक्षा जास्त सीएनजी मॉडेल्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. कंपनीने एप्रिल 2026 मध्ये तब्बल 76,348 सीएनजी गाड्यांची विक्री करून नवा विक्रम केला आहे.

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-५ सीएनजी कार

1. मारुती सुझुकी अर्टिगा ही 7 सीटर गाडी पहिल्या नंबरवर आहे. गेल्या आर्थिक वर्षात अर्टिगाच्या 1,45,480 युनिट्सची विक्री झाली कौटुंबिक वापर आणि कमर्शिअल दोन्हीसाठीही गाडी खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले.

2. मारुती सुझुकी डिझायर 

दुसऱ्या क्रमांकावर मारुतीची डिझायर गाडी आहे. 5 -स्टार सेफ्टी रेटिंग आणि उत्तम मायलेजमुळे या कारच्या 1,35,330 युनिट्सची विक्री झाली आहे.

3. मारुती सुझुकी वॅगनआर

मारुती सुजुकीच्या वॅगनआरने सीएनजी सेगमेंटमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. शहरात चालवण्यासाठी सोपी आणि किफायतशीर असल्याने 96,381 6ग्राहकांनी याला पसंती दिली आहे.

4. मारुती सुझुकी ब्रेझा

एसयूव्ही सेगमेंटमध्ये सीएनजी प्रेमींची पहिली पसंती ब्रेझा ठरली आहे. 71,329 युनिट्सच्या विक्रीसह ही कार चौथ्या क्रमांकावर आहे.

टाटा नेक्सॉन

मारुतीच्या वर्चस्वाला टक्कर देत टाटा नेक्सॉनने टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे. टाटाच्या ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीमुळे या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. या मॉडेलच्या 61,168 युनिट्सची विक्री झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

सीएनजी कारची मागणी वाढण्यामागची कारणे

1. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी कारचा प्रति किलोमीटर खर्च अत्यंत कमी येतो.

2. टाटा मोटर्सने आणलेले ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान आणि मारुतीची फॅक्टरी फिटेड किट यामुळे बूट स्पेसची (डिकी) समस्या सुटली आहे.

3. प्रदुषण कमी करण्यासाठी सरकार आणि ग्राहक दोघेही सीएनजीला प्रोत्साहन देत आहेत.

Web Title: Top 5 cng cars in india eartiga wagonar dizire maruti suzuki automobiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.