Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Electric Car ला मानला बॉस! एका महिन्याच्या विक्रीतच रोवला सर्वात मोठा झेंडा, 74 टक्क्यांची घवघवीत वाढ!

भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लोकप्रिय आहेत, ज्यांच्या विक्रीत दरमहा भरघोस वाढ होत असते. आज आपण मार्च 2026 मधील टॉप 5 बेस्ट सेल्लिंग इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2026 | 02:21 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • MG Windsor EV ठरली मार्च 2026 मधील सर्वाधिक विक्री होणारी कार
  • जाणून घ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल
  • MarutieVitara चा सुद्धा लिस्टमध्ये सामावेश
देशात दरवर्षी लाखो वाहनांची विक्री होत असते. आता यात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वाटा झपाट्याने वाढत आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये देशभरात काही इलेक्ट्रिक कार्सना ग्राहकांकडून मोठी मागणी मिळाली. टॉप 5 EV मॉडेल्समध्ये कोणत्या कंपन्यांच्या Electric Cars चा समावेश झाला, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

MG Windsor EV ची सर्वाधिक विक्री

एमजी मोटर्सची विंडसर EV ही मागील महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली. या कारच्या तब्बल 4530 युनिट्सची विक्री झाली. विशेष म्हणजे, महिन्यागणिक (MoM) या गाडीच्या विक्रीत 74 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

काय सांगता शक्यच नाही! केवळ 15 मिनिटात होणार इलेक्ट्रिक ऑटोचे चार्जिंग, ‘या’ दोन कंपनीज मिळून करणार 15000 E3Ws लाँच

दुसऱ्या क्रमांकावर Mahindra XEV 9S

महिंद्राच्या XEV 9S या इलेक्ट्रिक SUV लाही चांगली मागणी मिळाली. मागील महिन्यात या कारच्या 3254 युनिट्सची विक्री झाली. मात्र, MoM आधारावर विक्रीत 8 टक्क्यांची घट दिसून आली.

तिसऱ्या स्थानावर Tata Punch EV

टाटा मोटर्सची पंच EV ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या इलेक्ट्रिक SUVच्या 2871 युनिट्सची विक्री झाली. या मॉडेलने जबरदस्त कामगिरी करत MoM आधारावर 171 टक्क्यांची वाढ नोंदवली.

EV Scooters : आता पेट्रोलची चिंता मिटली संपली! फक्त 44 हजारांपासून सुरू होणारे इलेक्ट्रिक स्कूटर

चौथ्या क्रमांकावर Tata Nexon EV

टाटा नेक्सॉन EVलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या गाडीच्या मागील महिन्यात 2405 युनिट्सची विक्री झाली.

टॉप 5 मध्ये Maruti eVitara चा देखील समावेश

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV असलेली eVitara देखील टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. या गाडीच्या 2254 युनिट्सची विक्री झाली असून MoM आधारावर 159 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

Web Title: Top 5 most selling electric car in march 2026 in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.