Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!

टोयोटाने लँड क्रूझर 300 मध्ये मोठा बदल करत 457 PS पॉवर देणारे हायब्रिड मॉडेल जपानमध्ये आणले आहे. विशेष म्हणजे या नव्या हायब्रिडच्या आगमनानंतर पेट्रोल V6 पर्यायाला निरोप देण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 17, 2026 | 03:23 PM
Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
Follow Us
Follow Us:
  • टोयोटा लँड क्रूझर 300 हायब्रिडमध्ये 3.5-लिटर ट्विन-टर्बो V6 इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर मिळते.
  • हायब्रिड पॉवरट्रेनमधून 457 PS पॉवर आणि 790 Nm टॉर्क तयार होतो, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
  • नव्या हायब्रिड मॉडेलमध्ये 7-सीटर लेआउट, प्रगत फीचर्स आणि 700 mm वॉटर-वेडिंग क्षमता मिळते.
टोयोटाने आपल्या लोकप्रिय लँड क्रूझर 300 मध्ये मोठा बदल करत जपानमध्ये हायब्रिड पॉवरट्रेन सादर केली आहे. नव्या मॉडेलमध्ये 3.5-लिटर ट्विन-टर्बो V6 पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या सेटअपमधून 457 PS पॉवर आणि 790 Nm टॉर्क मिळतो. या अपडेटनंतर आधीचे पेट्रोल V6 मॉडेल बंद करण्यात आले असून आता 3.3-लिटर ट्विन-टर्बो डिझेल आणि नवीन हायब्रिड हे दोन ऑप्शन उपलब्ध असतील. जपानमध्ये या SUV ची विक्री 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

हायब्रिडला 7-सीटर लेआउट

लँड क्रूझर 300 हायब्रिडला 7-सीटर केबिन देण्यात आले आहे, तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 5-सीटर लेआउट आहे. हायब्रिडमध्ये 6.5 Ah निकेल-मेटल हायड्राइड बॅटरी कार्गो एरियाच्या खाली बसवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक मोटर 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हायब्रिड सिस्टममध्ये गंभीर बिघाड झाल्यास V6 इंजिनच्या मदतीने SUV पुढे जाऊ शकते.

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

फीचर्समध्येही मोठे अपडेट

नव्या लँड क्रूझरमध्ये वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, रोड-टू-व्हेइकल कम्युनिकेशन आणि Cold Weather Package स्टँडर्ड देण्यात आले आहेत. ZX आणि GR Sport व्हेरिएंटमध्ये ड्युअल 12.3-इंच स्क्रीन, कलर हेड-अप डिस्प्ले, 14-स्पीकर JBL ऑडिओ, कूल बॉक्स, रिअर-सीट एंटरटेनमेंट आणि फ्रंट-रिअर डॅशकॅम मिळतात.

ऑफ-रोड क्षमता कायम

हायब्रिड मॉडेलमध्ये 700 mm वॉटर-वेडिंग क्षमता कायम ठेवण्यात आली आहे. या व्हेरिएंटचे वजन आधीच्या पेट्रोल V6 पेक्षा 170 kg जास्त आहे. तसेच फ्युल टँकची क्षमता 80 लिटरवरून 68 लिटर करण्यात आली आहे. दुसरीकडे, 3.3-लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन 303 hp आणि 700 Nm टॉर्क देते.

Most Reliable Luxury Hybrid Cars: लॉंग टाईम टिकणाऱ्या बेस्ट लग्जरी हायब्रिड कार्स! मायलेज, फीचर्स आणि किंमतींची संपूर्ण माहिती

टोयोटाने ZX HEV च्या बाहेरील डिझाइनमध्येही बदल केले आहेत. नवीन बंपर एक्स्टेंशन, अपडेटेड फॉग-लॅम्प गार्निश आणि साइड इनटेक्स मिळतात. याशिवाय नवीन Modellista पॅकेजमध्ये फ्रंट-रिअर बंपर एक्स्टेंशन, फ्लेअर्ड फेंडर्स, साइड स्टेप्स, रूफ स्पॉयलर आणि 20-इंच फोर्ज्ड अल्युमिनियम व्हील्स देण्यात आले आहेत.

Web Title: Toyota land cruiser 300 hybrid 457 ps japan launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • toyota

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!
1

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
2

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
3

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
4

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.