Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी

या आठवड्यात भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये ट्रायम्फ, होंडा आणि रॉयल एनफिल्डने नवीन मॉडेल्स व अपडेट्स सादर केले. पण BMW Motorrad च्या आगामी F 450 R च्या टीझरमुळे प्रीमियम बाइक चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 28, 2026 | 10:14 AM
ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
Follow Us
Follow Us:
  • ट्रायम्फ डेटोना 660 अपडेटेड अवतारात लॉन्च झाली असून तिची किंमत ₹9.99 लाख आहे.
  • होंडाने CB 500 आणि QC3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला.
  • BMW Motorrad F 450 R चा टीझर जारी झाला असून 1 ऑक्टोबरला अधिकृत अनावरण होणार आहे.
सप्टेंबर 2026 च्या शेवटच्या आठवड्यात भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. ट्रायम्फने अपडेटेड डेटोना 660 लॉन्च केली, रॉयल एनफिल्डने क्लासिक 350 ला नवीन रंग दिला, तर होंडाने नवीन CB 500 आणि QC3 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली. याशिवाय BMW Motorrad ने आगामी F 450 R चा टीझर जारी केला.

ट्रायम्फ डेटोना 660 अपडेटेड अवतारात

ट्रायम्फने भारतात अपडेटेड डेटोना 660 सादर केली आहे. नव्या मॉडेलच्या किंमतीत ₹11,000 ची वाढ झाली असून आता तिची एक्स-शोरूम किंमत ₹9.99 लाख आहे. स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये दमदार इंजिनसोबत आधुनिक फीचर्स देण्यावर कंपनीचा भर आहे.

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

क्लासिक 350 ला नवीन रंग

रॉयल एनफिल्डने आपल्या लोकप्रिय क्लासिक 350 मध्ये नवीन Signature White रंगाची भर घातली आहे. चेन्नईमध्ये या रंगाच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ₹2,24,275 आहे. नव्या रंगामुळे क्लासिक 350 आता एकूण 9 रंगांमध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या लोकप्रिय रेट्रो रोडस्टरला ग्राहकांसाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे.

होंडाची दोन मोठीबाईक्स लॉन्च

होंडाने भारतीय मार्केटमध्ये CB 500 ही रेट्रो रोडस्टर बाइक लॉन्च केली आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹2,75,000 असून ती Alloys, Spoke आणि Spoke With Stripes अशा 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

याच आठवड्यात होंडाने QC3 इलेक्ट्रिक स्कूटरही लॉन्च केली. तिची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹1,35,000 आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कंपनीचा पोर्टफोलिओ वाढवण्याच्या दृष्टीने ही लॉन्च महत्त्वाची आहे.

BMW F 450 R कडे लक्ष

BMW Motorrad ने आगामी F 450 R चा टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला आहे. या नवीन स्ट्रीटफायटरचे अधिकृत अनावरण 1 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. त्यामुळे मध्यम क्षमतेच्या प्रीमियम बाइक सेगमेंटमध्ये पुढील काही दिवसांत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Triumph honda royal enfield bmw bike launches september auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Triumph

संबंधित बातम्या

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
1

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
2

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
3

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!
4

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.