• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Sierra Waiting Period Is 3 To 4 Months

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

जर तुम्हीही टाटा सिएरा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग सर्वात पहिले या एसयूव्हीचा वेटिंग पिरियड किती आहे, त्याबद्दल जाणून घ्यायला हवं.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटा सिएरा अल्पावधीतच ठरली लोकप्रिय
  • या एसयूव्हीवर चक्क तीन ते चार महिन्यांचा वेटिंग पिरियड
  • पहिल्याच दिवशी कारने मिळवली होती 70 हजरांपेक्षा जास्त बुकिंग
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक लोकप्रिय ऑटो कंपनी म्हणजे Tata Motors. टाटाने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये मार्केटमध्ये त्यांची क्लासिक एसयूव्ही Tata Sierra फ्यूचरिस्टिक लुकसह लाँच केली. या कारची इतकी क्रेझ होती की तिला पहिल्याच दिवशी 70000 हुन अधिक ग्राहकांनी बुक केले. आता जर तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग याचा वेटिंग पिरियड तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Tata Sierra चा वाढत वेटिंग पिरियड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटाने ऑफर केलेली सिएरा खरेदी करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागू शकते. रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीसाठी वेटिंग पिरियड तीन ते चार महिने आहे. मात्र, याबद्दलची अचूक माहिती तुम्हाला डीलरशिपकडून मिळू शकते.

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

कोणत्या व्हेरिएंटसाठी किती वेळ वाट पाहावी लागेल?

रिपोर्ट्सनुसार या SUV च्या कोणत्या व्हेरिएंटसाठी किती वाट पाहावी लागेल, याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, तीन ते चार महिन्यांचा वेटिंग पीरियड सर्वच व्हेरिएंटसाठी लागू नाही. काही व्हेरिएंट्स कमी वेटिंग पिरियडसह खरेदी करता येऊ शकतात.

मिळाल्या बंपर बुकिंग्स

या SUV साठी कंपनीला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 16 डिसेंबर 2025 पासून बुकिंग सुरू होताच काहीच कालावधीत टाटा मोटर्सला देशभरातून सुमारे 70 हजार बुकिंग्स मिळाल्या होत्या. त्यानंतरही या SUV साठी बुकिंगचा ओघ सुरूच आहे.

इंजिन

टाटा सिएरामध्ये 1.5 लीटर क्षमतेचे तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पेट्रोल इंजिनमधून 160 PS पॉवर आणि 255 Nm टॉर्क मिळतो. दुसऱ्या पर्यायात 1.5 लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन असून ते 106 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. तिसरा पर्याय 1.5 लीटर डिझेल इंजिनचा असून त्यातून 118 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क मिळतो. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

Hyundai Motors ची ‘ही’ स्वस्त कार महागली! तरी देखील सुरवातीची किंमत 5.99 लाखांपासून सुरु

किंमत

कंपनीने या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 21.29 लाख (एक्स-शोरूम) आहे. टाटा 15 जानेवारी 2026 रोजी सिएरा एसयूव्हीची डिलिव्हरी सुरू करेल.

Web Title: Tata sierra waiting period is 3 to 4 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • automobile
  • SUV
  • tata sierra

संबंधित बातम्या

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल
1

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

Hyundai Motors ची ‘ही’ स्वस्त कार महागली! तरी देखील सुरवातीची किंमत 5.99 लाखांपासून सुरु
2

Hyundai Motors ची ‘ही’ स्वस्त कार महागली! तरी देखील सुरवातीची किंमत 5.99 लाखांपासून सुरु

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार
3

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले
4

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Feb 05, 2026 | 06:00 PM
Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Feb 05, 2026 | 05:59 PM
“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

Feb 05, 2026 | 05:54 PM
T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

Feb 05, 2026 | 05:52 PM
तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

Feb 05, 2026 | 05:52 PM
Share Market Closed: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार घसरला; संरक्षण शेअर्सचा बसला फटका

Share Market Closed: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार घसरला; संरक्षण शेअर्सचा बसला फटका

Feb 05, 2026 | 05:44 PM
Nanded News: विवाहाच्या काही तास अगोदर नवरदेवाने काढला पळ; किनवट तालुक्यात कुटुंबसंस्थेची चिंताजनक स्थिती

Nanded News: विवाहाच्या काही तास अगोदर नवरदेवाने काढला पळ; किनवट तालुक्यात कुटुंबसंस्थेची चिंताजनक स्थिती

Feb 05, 2026 | 05:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.