Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ह्युंदाईच्या ३ नवीन एसयूव्ही होणार भारतात लाँच! पाहा कोणत्या असतील कार्स? काय असतील वैशिष्ट्ये?

ह्युंदाई भारतात १५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये नवीन क्रेटा, बायॉन आणि कॉम्पॅक्ट ईव्ही या ३ नव्या एसयूव्ही लाँच करणार आहे. दुसऱ्या बाजूला मारुती ई-व्हिटाराच्या उत्तम कामगिरीमुळे जून २०२६ च्या तिमाहीत भारतातील इलेक्ट्रिक कार्सची निर्यात १४ पटीने वाढून १५,६४१ युनिट्सवर पोहोचली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 29, 2026 | 02:27 PM
१५ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ह्युंदाईच्या ३ नवीन एसयूव्ही होणार भारतात लाँच! पाहा कोणत्या असतील कार्स? काय असतील वैशिष्ट्ये?
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई १५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये क्रेटा, बायॉन आणि कॉम्पॅक्ट ईव्ही या ३ एसयूव्ही लाँच करणार आहे.
  • मारुती ई-व्हिटाराच्या दमदार कामगिरीमुळे भारतातील ईव्ही निर्यातीत जून तिमाहीत १४ पटीने प्रचंड वाढ झाली.
  • टाटा आणि महिंद्रा देखील आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक गाड्या निर्यात करण्याच्या तयारीत आहेत.

ह्युंदाई आपल्या एसयूव्ही पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. येत्या वर्षा- दीड वर्षात भारतीय बाजारात नवीन क्रेटा, बायॉन आणि एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली जाण्याची शक्यता आहे. व्हेन्यू, क्रेटा आणि एक्सटरच्या यशानंतर कंपनी आता बदलत्या बाजारपेठेच्या गरजा आणि इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष्य गाठण्यासाठी ही पावले उचलत आहे. पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या तिन्ही पर्यायांमध्ये मिळणाऱ्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमधील या ३ अवेटेड एसयूव्हीची माहिती काही अशाप्रकारे आहे,

Hyundai Creta vs Tata Sierra vs Maruti Grand Vitara! मिडीयम बजेटच्या ‘किंग’ SUV;  कोणामध्ये आहे जास्त दम?

१. नेक्स्ट-जेन ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाईने आपल्या तिसऱ्या पिढीतील क्रेटाची रोड टेस्ट सुरू केली असून ती २०२७ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

  • डिझाइन व साईज: स्पाय फोटोनुसार, नवीन क्रेटा अधिक सरळ, चौरस डिझाइन आणि सपाट पृष्ठभागासह येईल. तिची लांबी जवळपास ४.५ मीटर असण्याची शक्यता असून ती नवीन K3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
  • फीचर्स: यात ‘Pleos Operating System’ सह नवीन डिजिटल इंटरफेस, AI आधारित व्हॉईस कमांड्स, ओव्हर-द-एयर (OTA) अपडेट्स आणि प्रगत Level-2 ADAS सुरक्षा फीचर्स मिळतील.
  • इंजिन: ही कार पेट्रोल, टर्बो-पेट्रोल, डिझेल तसेच स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाऊ शकते.
२. ह्युंदाई बायॉन

ह्युंदाईच्या व्हेन्यू आणि क्रेटा मधील अंतर भरून काढण्यासाठी बायॉन ही crossover एसयूव्ही भारतात आणली जात आहे.

  • डिझाइन व फीचर्स: यामध्ये स्प्लिट एलइडी लाईट्स, रुंद फ्रंट ग्रिल आणि स्पोर्टी रियर प्रोफाईल पाहायला मिळेल. इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, वायरलेस कनेक्टिव्हिटी, ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ADAS यांसारखे फीचर्स मिळतील.
  • इंजिन: ही कार १.२ लिटर पेट्रोल, १.० लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिनसह लाँच होण्याची शक्यता आहे.
Hyundai SUV: ह्युंडाई लाँच करणार ४ नवीन एसयूव्ही! पुढील वर्षभरात होणार मार्केटमध्ये दाखल

३. ह्युंदाई कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही

मास-मार्केट ईव्ही क्षेत्रात टाटा नेक्सॉन ईव्हीला थेट टक्कर देण्यासाठी ह्युंदाई क्रेटा ईव्हीच्या खाली एका कॉम्पॅक्ट ईव्हीवर काम करत आहे.

  • रेंज व बॅटरी: स्थानिक पातळीवरील निर्मितीमुळे या गाडीची किंमत कमी ठेवण्यास मदत होईल. ही ईव्ही एका चार्जमध्ये ५०० किमीपेक्षा जास्त रेंज आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • स्पर्धा: भारतीय बाजारात लाँच झाल्यावर ही ईव्ही Tata Nexon EV, Mahindra XUV 3XO EV आणि Maruti Suzuki च्या आगामी इलेक्ट्रिक गाड्यांना आव्हान देईल.

Web Title: Upcoming hyundai suvs under 15 lakh indian ev exports surge auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.