Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही SUV खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थांबा! Volkswagen घेऊन येत आहे Taigun Facelift; क्लासी बदल

फोक्सवॅगन त्यांच्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही, फोक्सवॅगन टायगुनचा फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. कार चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. यामध्ये नक्की कोणते बदल होणार जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 12, 2026 | 10:50 AM
फोक्सवॅगन टायगुनचा फेसलिफ्ट लाँच होण्याच्या तयारीत (फोटो सौजन्य - Carwale)

फोक्सवॅगन टायगुनचा फेसलिफ्ट लाँच होण्याच्या तयारीत (फोटो सौजन्य - Carwale)

Follow Us
Follow Us:
  • फोक्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट कधी येणार 
  • फोक्सवॅगन टायगुन फेसलिफ्टचे नवे फिचर्स काय आहेत 
  • नव्या एसयुव्हीबाबत अधिक माहिती 
फोक्सवॅगन भारतात अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. उत्पादक फोक्सवॅगन टायगुन ही मध्यम आकाराची एसयूव्हीदेखील ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीची फेसलिफ्ट आवृत्ती अलीकडेच चाचणी करताना दिसली. फोक्सवॅगन या ब्रँडचे भारतात अनेक चाहते आहेत आणि मुळात या कंपनीच्या कार्स या क्लासी दिसतात आणि याचे फिचर्सही कमाल आहे. त्यामुळे या कारच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. 

आता या नव्या एसयुव्हीमध्ये कोणते फिचर्स असणार आणि ही फोक्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट बाजारात नक्की कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि सध्या या कारची चाचणी चालू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया. सर्वप्रथम ही कार कधी येऊ शकते याचा अंदाज घेऊ

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Volkswagen Taigun Facelift कधी येईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोक्सवॅगन भारतात टायगुनची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करण्याची तयारी करत आहे. याआधी, एसयूव्ही अलीकडेच चाचणी करताना दिसली आहे. यादरम्यान कोणती माहिती आढळली? तर  तपासणी केली जात असलेल्या युनिटमध्ये बाह्य आणि आतील दोन्ही बाजूंनी अनेक मोठे बदल होऊ शकतात असे अहवालात म्हटले आहे. चाचणी दरम्यान आढळलेल्या युनिटमध्ये सध्याच्या आवृत्तीच्या तुलनेत अधिक आक्रमक हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी डीआरएल आणि कनेक्टेड टेललाइट्स असू शकतात. त्यात पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि स्किड प्लेटदेखील असू शकते. त्यात १७-इंच अलॉय व्हील्स देखील असू शकतात.

अंतर्गत बदल

अहवालांनुसार, एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये देखील अनेक बदल होऊ शकतात. यामध्ये सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टमसह अपडेटेड इंटीरियर आणि फीचर्स समाविष्ट असू शकतात. फ्रंट सीट मसाजर सारख्या फीचर्सचा देखील समावेश असू शकतो. 

याशिवाय इंजिनमध्ये बदलदेखील होणार का असा प्रश्न उपस्थित होतो तर रिपोर्ट्सनुसार, निर्माता एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करणार नाही. सध्याच्या आवृत्तीप्रमाणेच १-लिटर पेट्रोल इंजिन आणि १.५-लिटर इंजिन पर्याय देण्याची अपेक्षा आहे. ते सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले जाऊ शकते.

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

कधी लाँच केले जाईल?

फॉक्सवॅगनकडून अद्याप या संदर्भात कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की फोक्सवॅगन पुढील तीन महिन्यांत भारतात टायगुन फेसलिफ्ट लाँच करू शकते. त्यामुळे सध्या चाहत्यांना या कारची नक्कीच प्रतिक्षा आहे. तुम्हीही SUV घेण्याच्या विचारात असाल आणि फोक्सवॅगनचे चाहते असाल तर किमान अजून ३-४ महिने या कारची तुम्हाला वाट पहावी लागेल. कंपनी लवकरच याबाबत अधिक माहिती देईल अशीही अपेक्षा आहे.

Web Title: Volkswagen taigun facelift 2026 new feature update in suv know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • auto news
  • Car
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

सिट्रोएन इंडियाने सादर केली नवी ë-C3X; BaaS पर्यायामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी झाली अधिक परवडणारी
1

सिट्रोएन इंडियाने सादर केली नवी ë-C3X; BaaS पर्यायामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी झाली अधिक परवडणारी

Self Driving Cars : बदलणार गाड्यांचा चेहरामोहरा! केंद्र सरकारचा परवान्याबाबत मोठा निर्णय; ADAS, स्वयंचलित तंत्रज्ञान होणार स्वस्त
2

Self Driving Cars : बदलणार गाड्यांचा चेहरामोहरा! केंद्र सरकारचा परवान्याबाबत मोठा निर्णय; ADAS, स्वयंचलित तंत्रज्ञान होणार स्वस्त

Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! सिट्रोएन कारवर बंपर ऑफर, 1.4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट
3

Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! सिट्रोएन कारवर बंपर ऑफर, 1.4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट

पाणी आणि विजेचे मिश्रण, तरीही पावसाळ्यात ईव्ही गाड्या किती सुरक्षित? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य!
4

पाणी आणि विजेचे मिश्रण, तरीही पावसाळ्यात ईव्ही गाड्या किती सुरक्षित? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.