Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!

Volkswagen ने नुकतेच Virtus आणि Taigun TSI चे मॅन्युअल व्हेरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चला या निर्णयामागील कारण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Virtus आणि Taigun TSI चे मॅन्युअल व्हेरिएंट बंद
  • नेमके या मागील कारण काय?
  • चला जाणून घेऊयात
Volkswagen Virtus आणि Volkswagen Taigun या भारतातील Volkswagen ब्रँडच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्स आहेत. मात्र आता कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेत 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत मिळणारा 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय बंद केला आहे. यापुढे Virtus आणि Taigun चे 1.5 TSI व्हेरिएंट्स फक्त 7-स्पीड DSG (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशनसहच उपलब्ध असतील.

हा बदल विशेषतः त्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा आहे, जे 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट त्याच्या रेस्पॉन्सिव ड्रायव्हिंग अनुभवासाठी आणि तुलनेने परवडणाऱ्या किमतीसाठी पसंत करत होते. या निर्णयानंतर ग्राहकांसाठी काय बदलले आहे, ते पाहूया.

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Virtus आणि Taigun 1.5 TSI MT बंद होण्याचा अर्थ काय?

आतापर्यंत Virtus आणि Taigun या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.5 TSI इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध होता, जो ड्रायव्हिंग एन्थुजिअस्ट्समध्ये लोकप्रिय होता. मात्र आता हा पर्याय हटवल्यामुळे 1.5 TSI इंजिन फक्त 7-स्पीड DSG गिअरबॉक्ससहच मिळणार आहे.

आधी किती होती किंमत?

Virtus 1.5 TSI मॅन्युअल: 17.09 लाख रुपये

Taigun 1.5 TSI मॅन्युअल: 17.04 लाख रुपये

आता मॅन्युअल व्हेरिएंट बंद झाल्याने 1.5 TSI खरेदी करायची असल्यास DSG/DCT व्हेरिएंट घ्यावा लागणार आहे.

1.5 TSI DSG व्हेरिएंट्सच्या किंमती

GT Plus Chrome DCT

Virtus: 18.80 लाख रुपयांपासून

Taigun: 18.95 लाख रुपयांपासून

GT Plus Sport DCT

Virtus: 19 लाख रुपये

Taigun: 19.19 लाख रुपये

यावरून स्पष्ट होते की मॅन्युअल पर्याय बंद झाल्याने 1.5 TSI साठीचा एंट्री प्राइस पॉइंट वाढला असून, ग्राहकांचा बजेट थोडा जास्त होणार आहे.

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

इंजिन परफॉर्मन्स तोच, बदल फक्त ट्रान्समिशनचा

Volkswagen चे 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पूर्वीप्रमाणेच 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल आणि DSG दोन्ही व्हेरिएंट्समध्ये परफॉर्मन्सचे आकडे समान आहेत. मात्र, आता मॅन्युअल कंट्रोल पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी पर्याय उपलब्ध राहिलेला नाही.

Volkswagen ने हा निर्णय का घेतला?

हा निर्णय कंपनीने मुख्यतः बिझनेस एफिशिएंसी वाढवण्यासाठी घेतल्याचे मानले जाते. 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट्स मर्यादित ग्राहकांनाच आकर्षित करत होते, त्यामुळे त्यांची विक्री तुलनेने कमी होती, असेही एक कारण असू शकते.

विशेष म्हणजे हा निर्णय Skoda च्या धोरणाशी सुसंगत आहे. Skoda ने आधीच Slavia आणि Kushaq या मॉडेल्समधून 1.5 TSI मॅन्युअल व्हेरिएंट सप्टेंबर 2024 मध्ये बंद केला होता. आता Volkswagen नेही Virtus आणि Taigun मध्ये तोच मार्ग स्वीकारला आहे.

Web Title: Volkswagen virtus and taigun tsi production stopped know the reason behind this decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
1

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
2

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स
3

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक
4

600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.