Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी

Volvo कंपनीच्या तब्बल 4 लाख कार्समध्ये अचानक खराबी आली आहे. यामुळे कंपनीने हे सर्व युनिट्स परत बोलावले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 09, 2026 | 06:19 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Volvo च्या कारमध्ये आली खराबी
  • कार रिव्हर्स घेण्यात होते समस्या
  • सगळ्या युनिट्सला परत बोलावले
भारतीय ऑटो बाजाराची व्याप्ती ही खूप मोठी आहे. तसेच येथील वाहनांची मागणी सतत वाढत असल्याने अनेक विदेशी ऑटो कंपन्या सुद्धा भारतात त्यांच्या दमदार कार्स ऑफर करीत आहे. अशीच एक विदेशी ऑटो कंपनी म्हणजे व्होल्वो. नुकतेच अमेरिकेत कंपनीच्या तब्बल 4 लाख कार्समध्ये खराबी आढळली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

स्वीडिश लक्झरी कार निर्माता कंपनी व्होल्वो कार्सने रीअरव्ह्यू कॅमेरा सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे अमेरिकेतील 4 लाखांहून अधिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या रस्ते सुरक्षा एजन्सी, NHTSA (नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन) ने याची पुष्टी केली आहे.

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV

किती वाहने आणि कोणते मॉडेल यात समाविष्ट?

NHTSA नुसार, या रिकॉलमध्ये एकूण 4,13,151 वाहनांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने व्होल्वो XC40 (मॉडेल वर्ष 2021 ते 2025) चा समावेश आहे.

मागील कॅमेऱ्याची समस्या

माहितीनुसार, प्रभावित वाहनांमधील रिअरव्ह्यू कॅमेरा खराब होत आहे, ज्यामुळे ड्रायव्हरला रिव्हर्स करताना मागील दृश्य स्पष्टपणे दिसत नाही. ही समस्या थेट सुरक्षिततेशी संबंधित आहे, कारण रिअरव्ह्यू कॅमेराचे कार्य पार्किंग करताना आणि रिव्हर्स करताना अपघात रोखणे आहे.

फुकटात होणार सॉफ्टवेअर अपडेट

व्होल्वोने स्पष्ट केले आहे की ही समस्या सोडवण्यासाठी, डीलरशिपवर मोफत सॉफ्टवेअर अपडेट प्रदान केले जाईल किंवा OTA (ओव्हर-द-एअर) अपडेटद्वारे वाहनात नवीन सॉफ्टवेअर स्थापित केले जाईल. यासाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाणार नाही.

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

याआधीही झाले आहे रिकॉल

विशेष म्हणजे, याच समस्येमुळे या वाहनांचा हा दुसऱ्यांदा रिकॉल करण्यात आला आहे. Volvo कंपनीने माहिती दिली की मे 2025 मध्येही याच मॉडेलला त्याच बाजारात रिकॉल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नवीन अतिरिक्त सॉफ्टवेअर त्रुटी समोर आली असून, त्यामुळे तीच समस्या पुन्हा उद्भवली आहे. कंपनीनुसार, दुसऱ्या वेळच्या रिकॉलचे कारण आधीपेक्षा वेगळे असले तरी त्याचा परिणाम मात्र तोच आहे.

Volvo चे स्पष्टीकरण

Volvo च्या म्हणण्यानुसार, सर्व प्रभावित वाहनांसाठी नवीन रेमेडियल सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. हे सॉफ्टवेअर आगामी काही आठवड्यांत OTA (Over-The-Air) अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ग्राहकांना वाहन वर्कशॉपमध्ये नेण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Volvo announced recall in america for more than 4 lakh vehicles due to riar camera fault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV
1

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर
2

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
3

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या
4

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.