• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • What Problems Can Heat Up Bike Engine

‘या’ समस्यांमुळे तापते बाईकचे इंजिन, दुर्लक्ष केल्यामुळे येऊ शकते खराबी

बाईक चालवताना जर त्याचे इंजिन जास्तच तापत असेल तर वेळीच त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.  इंजिन सतत गरम होणे बाईकच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे इंजिन तापण्याचे काही महत्वाची कारणं जाणून घेणे आवश्यक आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 03, 2024 | 03:41 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बाईक चालवण्यापेक्षा तिला मेन्टेन ठेवणे फार महत्वाचे असते. यातच जर तुमच्या बाईकमधील इंजिन सुद्धा अधिकच तापत असेल तर हे खराबीचे संकेत असू शकतात. बाईकमधील इंजिन तापण्याचे अनेक कारणे असू शकतात. यातीलच काही पुढे नमूद करण्यात आले आहे.

कुलिंग सिस्टीममध्ये खराबी

जर बाईकमधील कुलिंग सिस्टीम नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम इंजिनवर होऊ शकतो. परिणामी इंजिन अधिकच तापू शकते. त्यामुळेच कुलिंग सिस्टीम व त्यातील कुलिंग फॅन एकदा तपासून घ्यावे.

ऑईलची कमतरता

इंजिन मध्ये ओईलची कमतरता असल्यामुळे इंजिनच्या भागात घर्षण वाढू शकते, ज्यामुळे इंजिन अधिकच तापू शकते. त्यामुळे नेहमी आपल्या बाईकला पुरेसे ऑईल मिळत आहे ना याची खात्री करून घ्यावी.  तसेच जर ऑईल जुने झाले असेल तर त्याला बदलून घ्यावे.

ऑईल पंपमधील खराबी

बाईकच्या ऑईल पंपमध्ये असणारी खराबी इंजिन पर्यंत पूर्ण क्षमतेने ऑईल पुरवत नाही, ज्यामुळे इंजिन तापते व पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाही.

एअर फिल्टरमधील घाण

एअर फिल्टरमध्ये घाण जमा झाल्यामुळे इंजिनला योग्य प्रमाणात हवा मिळत नाही, ज्यामुळे  इंजिन जास्त गरम होऊ शकते. यावर उपाय म्हणजे एअर फिल्टर साफ करा किंवा बदला.

इग्निशन टाइमिंगमध्ये त्रुटी

अयोग्य इग्निशन वेळेमुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. योग्य मेकॅनिककडून इग्निशन वेळ तपासा आणि दुरुस्त करा.

रेडिएटर ब्लॉक होणे

जर तुमच्या बाईकेचे रेडिएटर ब्लॉक झाले असेल तर कुलिंग योग्य प्रकारे काम करू शकत नाही. ही समस्या टाळण्यासाठी रेडिएटरची सफाई करणे आवश्यक आहे.

Web Title: What problems can heat up bike engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 03:41 PM

Topics:  

  • Bike Engine

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

Nov 25, 2025 | 06:17 PM
Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

Nov 25, 2025 | 06:09 PM
स्वयंभू’ मेकर्सची मोठी घोषणा! निखिल सिद्धार्थची पॅन इंडिया फिल्म ‘या’ दिवशी थिएटर्समध्ये होणार रिलीज!

स्वयंभू’ मेकर्सची मोठी घोषणा! निखिल सिद्धार्थची पॅन इंडिया फिल्म ‘या’ दिवशी थिएटर्समध्ये होणार रिलीज!

Nov 25, 2025 | 05:55 PM
Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Nov 25, 2025 | 05:51 PM
9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

Nov 25, 2025 | 05:34 PM
धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकलं पाहिजे; सुप्रिया सुळे संतापल्या

धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकलं पाहिजे; सुप्रिया सुळे संतापल्या

Nov 25, 2025 | 05:34 PM
लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक? 

लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक? 

Nov 25, 2025 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.