फोटो सौजन्य: Pinterest
Renault Kiger ची एक्स-शोरूम किंमत बेस व्हेरिएंट Authentic साठी सुमारे 5.76 लाख पासून सुरू होते, तर टॉप-एंड Emotion व्हेरिएंटसाठी हीच किंमत 10.34 लाखांपर्यंत जाते. याशिवाय, सोप्या फायनान्सिंग पर्यायांमुळे 10,000 पेक्षा कमी EMI मध्येही ही SUV उपलब्ध आहे, त्यामुळे पहिल्या नोकरीत असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.
Renault Kiger मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी आणि कम्फर्ट यांचे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यात
Renault Kiger ला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार एडल्ट प्रोटेक्शन आणि 2-स्टार चाइल्ड प्रोटेक्शन रेटिंग मिळाली आहे. सुरक्षेसाठी यात
Renault Kiger मध्ये 1.0-लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ही इंजिने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT / CVT) गिअरबॉक्ससह येतात. शहरातील स्मूथ ड्रायव्हिंग आणि रोजच्या ऑफिस प्रवासासाठी हे इंजिन रिफाइन्ड आणि विश्वासार्ह मानले जाते. यात Eco, Normal आणि Sport असे तीन ड्रायव्हिंग मोड्स असून, ट्रॅफिकपासून हायवेपर्यंत प्रत्येक परिस्थितीत योग्य परफॉर्मन्स देतात.
Renault Kiger चे ARAI प्रमाणित मायलेज 18.24 ते 20.5 kmpl दरम्यान आहे. यामध्ये टर्बो MT व्हेरिएंट सुमारे 20.38 kmpl मायलेज देतो. प्रत्यक्ष वापरात शहरात 17–18 kmpl आणि हायवेवर 19–20 kmpl मायलेज मिळते. Eco मोडमध्ये मायलेज आणखी चांगले मिळू शकते.
SUV लुक, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, समाधानकारक मायलेज आणि किफायतशीर किंमत ही Renault Kiger ची मोठी ताकद आहे. त्यामुळेच ऑफिस अप-डाउनसाठी, छोट्या कुटुंबासाठी आणि पहिल्यांदा SUV खरेदी करणाऱ्यांसाठी ही कार एक उत्तम पर्याय मानली जाते.






