Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Celerio. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय बाजारात Maruti Celerio ला चांगली मागणी
  • Maruti Celerio CNG साठी 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या फायनान्स प्लॅन
भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणेज Maruti Suzuki. या कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार विविध सेगमेंटमध्ये दमदार कार आणल्या आहेत.

हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Celerio ही कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कमी खर्चात जास्त मायलेज देणाऱ्या या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार घरी आणता येऊ शकते. मात्र, या कारसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

9000 कोटींची गुंतवणूक आणि 5000 रोजगार निर्मिती! तामिळनाडूत Tata Motors ‘या’ खास कारचे उत्पादन करणार सुरु

Maruti Celerio CNG ची किंमत

मारुती सुजुकी सेलेरिओ CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.98 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास याची ऑन-रोड किंमत सुमारे 6.53 लाख रुपये होते. या रकमेत एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त सुमारे 25 हजार रुपये RTO शुल्क आणि सुमारे 25 हजार रुपये विमा खर्चाचा समावेश आहे.

2 लाख रुपयांचे डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही सेलेरिओ CNG खरेदी करताना 2 लाख रुपये डाउन पेमेंट भरले, तर उर्वरित 4.53 लाख रुपये बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील. बँकेकडून हे कर्ज 9 टक्के व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी मिळाल्यास, तुम्हाला दरमहा सुमारे 7,281 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार

एकूण किती खर्च येईल?

7 वर्षांसाठी 4.53लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, तुम्ही दरमहा 7,281 रुपये EMI भराल. या कालावधीत केवळ व्याजापोटी सुमारे 1.59 लाख रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून Maruti Celerio CNG ची एकूण किंमत सुमारे 8.11 लाख रुपये होते.

कोणत्या कार्सशी स्पर्धा?

हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti Celerio CNG ची थेट स्पर्धा Maruti S-Presso, Renault Kwid, Maruti Wagon R आणि Hyundai Grand i10 Nios या कार्ससोबत होते. किफायतशीर किंमत, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे सेलेरिओ CNG हा बजेट ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरतो.

Web Title: What will be the emi of maruti celerio cng after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत
1

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!
2

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

कार खरेदीदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न! Second Hand Car किती वर्ष जुनी असली पाहिजे?
3

कार खरेदीदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न! Second Hand Car किती वर्ष जुनी असली पाहिजे?

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या
4

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.