Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त याच लोकांना मिळते BH Number Plate, ही नंबर मिळवण्यासाठी काय करावे लागते? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

तुम्ही कधी वाहनावर लागलेली BH नंबर प्लेट लागलेले पहिले असेलच. मात्र हीच नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 05:59 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • वाहनांना कसे मिळतात BH Number Plate
  • बीएच नंबर प्लेट कशी मिळवाल?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
कार पाहताना अनेक जणांची साहजिकच तिच्या नंबर प्लेटवर सुद्धा लक्ष जातेच. तसेच, रस्त्यावर कोणतीही कार पाहिली की तिच्या नंबर प्लेटवरील सुरुवातीच्या अक्षरांवरून ती कोणत्या राज्याची आहे हे सहज ओळखता येते. उदाहरणार्थ, DL म्हणजे दिल्ली आणि UP म्हणजे उत्तर प्रदेश आणि MH म्हणजेच महाराष्ट्र. पण अनेकदा तुम्ही BH (Bharat Series) नंबर प्लेट असलेल्या गाड्याही पाहिल्या असतील. चला तर मग, BH नंबर प्लेट म्हणजे काय, त्याचे फायदे आणि ती कशी मिळवायची हे जाणून घेऊया.

BH नंबर प्लेट कोणाला मिळते?

BH नंबर प्लेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसते. यासाठी काही विशिष्ट पात्रता आवश्यक असते. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यासाठी अर्ज करू शकतात. तसेच संरक्षण दल (आर्मी) आणि बँकांमध्ये काम करणारे कर्मचारीही यासाठी पात्र असतात. प्रशासकीय सेवेशी संबंधित अधिकारी देखील अर्ज करू शकतात. याशिवाय, ज्या खाजगी कंपन्यांची कार्यालये किमान चार किंवा अधिक राज्यांमध्ये आहेत, त्या कंपन्यांतील कर्मचारीही BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतात.

Tesla आणू शकते त्यांची सर्वात स्वस्त SUV, कधी होणार लाँच? जाणून घ्या एका क्लिकवर

BH नंबर प्लेटचे फायदे आणि तोटे

ही नंबर प्लेट विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना नोकरीमुळे वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करावे लागते. दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासत नाही. BH नंबर प्लेट संपूर्ण भारतभर वैध असल्याने तुम्ही कार देशात कुठेही वापरू शकता.

मात्र, याचा एक मोठा तोटा म्हणजे ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नाही. तसेच, व्यावसायिक किंवा ट्रान्सपोर्ट कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना ही नंबर प्लेट लागू होत नाही.

एका चार्जवर 350 किमी धावणार! Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला ‘हा’ ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

BH नंबर प्लेट कशी मिळवाल?

BH नंबर प्लेट मिळवण्यासाठी सर्वप्रथम Ministry of Road Transport and Highways (MoRTH) च्या Vahan पोर्टलवर लॉग इन करावे लागते. तिथे फॉर्म-20 भरावा लागतो, तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी फॉर्म-16 देखील भरावा लागतो. अर्जासोबत कर्मचारी ओळखपत्र (Employee ID) आणि वर्क सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असते.

यानंतर संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासतात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नंबर कॅटेगरीमध्ये BH पर्याय निवडावा लागतो. RTO कडून मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक फी भरावी लागते. फी भरल्यानंतर तुमच्या वाहनाला BH सिरीज नंबर प्रदान केला जातो.

Web Title: Who can get bh car number plate know full process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • automobile
  • number plate

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.