• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Yamaha Is Offering Discounts On The Auspicious Ocassion Of Gudhipadwa

गुढीपाडव्याचा मुहूर्त Yamaha च्या बाईक आणि स्कूटर खरेदीसाठी लाभदायक ! कंपनीकडून फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर

गुढीपाडव्याचा सण म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि त्यातही मराठी माणसांसाठी महत्वाचा सण. या सणात अनेक जण नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करत असतात. म्हणूच तर यामाहा देखील आपल्या बाईक आणि स्कूटरवर आकर्षक ऑफर देत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2025 | 07:08 PM
गुढीपाडव्याचा मुहूर्त Yamaha च्या बाईक आणि स्कूटर खरेदीसाठी लाभदायक ! कंपनीकडून फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर

गुढीपाडव्याचा मुहूर्त Yamaha च्या बाईक आणि स्कूटर खरेदीसाठी लाभदायक ! कंपनीकडून फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते आणि शोभायात्रा काढली जाते. गुढीपाडवा नवीन आरंभाचा प्रतीक आहे, आणि त्यामुळे अनेक लोक या दिवशी नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची परंपरा पाळतात. यंदाच्या गुढीपाडव्याला, जर तुम्हीही नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर हे तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. विविध ऑटोमोबाईल कंपन्या आणि शो रूम्स गुढीपाडवा सेल्ससाठी आकर्षक ऑफर देत असतात. त्यामुळे तुम्ही स्वप्नातील बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी या सणाचा योग्य वेळ मानू शकता.

महाराष्ट्र गुढी पाडव्याचा सण साजरा करत नव्या वर्षाचे स्वागत करत असताना यामाहा मोटरसुद्धा या महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आणलेल्या खास ऑफर्सच्या साथीने या उत्सवात सहभागी होत आहे. या शुभ दिवशी यामाहाच्या खास डील्समुळे लोकप्रिय 150cc FZ मॉडेल रेंज व 125cc Fi हायब्रिड स्कूटर्सवर आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. चला, या गुढी पाडवा स्पेशल ऑफर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कार खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री ! EV आणि CNG कार महागणार

FZ-S Fi व FZ-X (149cc) बाईक्सवर ₹ 4000/- पर्यंतचा कॅशबॅक आणि ₹ 11,111/- इतके कमी डाऊऩ पेमेंट
Fascino 125 Fi Hybrid (125cc) स्कूटरवर ₹ 3,000/- चा कॅशबॅक व ₹ 6,999/- इतके कमी डाऊन पेमेंट.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणारी नवीन सुरुवात यामाहाच्या अव्वल श्रेणीतील, तुमच्या रायडींगला उत्साह आणि उत्तम कामगिरीची जोड देणाऱ्या बाईक्स व स्कूटर्सच्या साथीने साजरा करा. आपल्या जवळच्या यामाहा डीलरशीपबरोबर संपर्क साधा आणि या फेस्टिव्ह ऑफरचा लाभ घ्या.

सरकार ‘या’ लोकांवर अधिक मेहेरबान, म्हणूनच तर द्यावा लागत नाही Toll Tax?

यामाहाच्या वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणीमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) सारख्या अव्वल दर्जाच्या बाईक्सचा समावेश आहे, त्याचबरोबर यामाहाकडे एरॉक्स 155 version S (155cc), एरॉक्स 155 (155cc), फॅसिनो S 125 Fi Hybrid (125cc), फॅसिनो 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc),आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यांसारख्या स्कूटर्सची श्रेणीही उपलब्ध आहे.

Web Title: Yamaha is offering discounts on the auspicious ocassion of gudhipadwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Yamaha Motors

संबंधित बातम्या

GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट
1

GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
2

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
3

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
4

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

UPI पेमेंट अडकले तर काय कराल? पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचा ‘हा’ अधिकृत नंबर डायल करा

UPI पेमेंट अडकले तर काय कराल? पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचा ‘हा’ अधिकृत नंबर डायल करा

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.