Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

लोकप्रिय स्कूटर Yamaha Ray ZR च्या किमतीत वाढ झाली आहे. दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha ने हा निर्णय घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • यामाहा Ray ZR च्या किमतीत वाढ
  • सगळ्या व्हेरिएंटची किंमत 600 रुपयांनी वाढली
  • आता नवीन किंमत 74960 रुपयांपासून सुरु
नवीन आर्थिक वर्षात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांची किंमत वाढवली आहे. यामुळे साहजिकच, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. नुकतेच दुचाकी उत्पादक कंपनी, Yamaha ने सुद्धा त्यांच्या लोकप्रिय स्कूटरच्या किमतीत वाढ केली आहे.

दोनचाकी वाहन निर्माता Yamaha Motor Company भारतात विविध सेगमेंटमध्ये आपली उत्पादने विकते. अलीकडील अहवालांनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर Yamaha Ray ZR 125 Fi Hybrid च्या किंमतीत वाढ केली आहे. या वाढीबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

मार्च 2026 मध्ये Maruti Suzuki ची ‘ही’ कार ठरली ग्राहकांची फेव्हरेट, जाणून घ्या टॉप 5 कार

महाग झाला Yamaha Ray ZR

यामाहा Ray ZR हा स्कूटर सेगमेंटमधील लोकप्रिय पर्याय आहे. कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत वाढ केली असून, ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

किती झाली किंमत वाढ?

माहितीनुसार, कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत 660 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ सर्व व्हेरिएंट्सवर लागू करण्यात आली असून, Rally Hybrid आणि Standard Hybrid या दोन्ही प्रकारांतील सर्व व्हेरिएंट्स यामध्ये समाविष्ट आहेत.

नवीन किंमत किती?

  • बेस व्हेरिएंट (Drum Brake) ची एक्स-शोरूम किंमत आता 74,960 रुपये झाली आहे.
  • Disc STD व्हेरिएंटची किंमत 81,560 रुपये झाली आहे.
  • Disc DLX व्हेरिएंटची किंमत 82,460 रुपये झाली आहे.
  • टॉप व्हेरिएंट Street Rally ची किंमत 87,560 रुपये झाली आहे.
एकदाच चार्ज करा आणि वापरत राहा! ‘या’ Electric Scooter देतात सुपर डुपर रेंज, पेट्रोलची झंझट होईल नाहीशी

इंजिन आणि परफॉर्मन्स

Yamaha Ray ZR Street Rally स्कूटरमध्ये 125cc FI Hybrid इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 8.2 PS पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे स्कूटर चांगली परफॉर्मन्स देते.

फीचर्स

या स्कूटरमध्ये कंपनीने काही आधुनिक फीचर्स दिले आहेत. यामध्ये Answer Back, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Y-Connect फीचर, फ्रंट डिस्क ब्रेकसह UBS, टेलिस्कोपिक सस्पेंशन, मल्टी-फंक्शन की-स्विच, पास स्विच, 21 लिटर बूट स्पेस, LED DRL, LED हेडलाइट्स तसेच SMS आणि कॉल अलर्ट यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.

Web Title: Yamaha ray zr all variant price increased by 660 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • automobile
  • scooter
  • Yamaha

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.