Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yezdi Motorcycles Festive : आता 0 डाऊन पेमेंटवर मिळणार बाईक… Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर! जाऊन घ्या पर्याय

Yezdi Motorcycles Festive : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन येझदी मोटरसायकल्सने ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि लवचिक वित्तपुरवठा योजनांची घोषणा केली आहे. या नवीन ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 02:23 PM
Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आता 0 डाऊन पेमेंटवर मिळणार बाईक…
  • Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर!
  • जाऊन घ्या नेमके काय आहेत पर्याय?
Yezdi Motorcycles Festive : येझदी मोटरसायकल्सने या सणासुदीच्या काळात ग्राहकांना त्यांच्या आवडत्या मोटरसायकलची खरेदी अधिक सोपी व्हावी यासाठी आकर्षक वित्तपुरवठा योजनांची श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. या योजनांमुळे ग्राहकांना मोटरसायकल खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. ( Yezdi Motorcycles Festive ) 

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

100 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा आणि शून्य डाउन पेमेंटचा लाभ

सणासुदीच्या ऑफर्सअंतर्गत येझदी मोटरसायकल्सने विविध लवचिक वित्तपुरवठा योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांमुळे अधिकाधिक दुचाकीप्रेमींना आपल्या आवडीची मोटरसायकल खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारता येणार आहे. ग्राहकांना 100 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा आणि शून्य डाउन पेमेंटचा लाभ घेता येईल. त्यामुळे मोटरसायकल खरेदी करताना सुरुवातीला करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक कमी होणार आहे. याशिवाय, 72 महिन्यांपर्यंत कर्जफेडीचा कालावधी आणि 5.99 टक्क्यांपासून सुरू होणारे व्याजदर असे लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे अधिकाधिक ग्राहकांसाठी मोटरसायकलची मालकी मिळवणे सोयीचे आणि सुलभ होणार आहे.

त्वरित कर्जमंजुरीची सुविधाही

सणासुदीच्या काळातील या वित्तपुरवठा योजनांमध्ये त्वरित कर्जमंजुरीची सुविधाही समाविष्ट आहे. त्यामुळे मोटरसायकल खरेदीची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. पात्र ग्राहकांना ‘बाय नाऊ, पे लॅटर’ या पर्यायाचा लाभ घेता येईल. यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना आर्थिक नियोजनासाठी अधिक लवचिकता मिळेल. काही निवडक योजनांमध्ये हायपोथिकेशनची अट नसलेली सुविधाही देण्यात आली आहे. तसेच, महिंद्रा समूहातील कर्मचाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या योजनांअंतर्गत मोटरसायकल खरेदीवर विशेष लाभ उपलब्ध असतील. या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना जावा, येझदी किंवा बीएसए मोटरसायकल खरेदी करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.

एका वेगळ्या मोटरसायकल संस्कृतीचा भाग

क्लासिक लेजेंड्सचे सहसंस्थापक अनुपम थरेजा म्हणतात, “अनेक दुचाकीप्रेमींसाठी जावा, येझदी किंवा बीएसए मोटरसायकल खरेदी करणे म्हणजे केवळ घरी नवीन मोटरसायकल आणणे नव्हे, तर एका वेगळ्या मोटरसायकल संस्कृतीचा भाग बनणे होय. या सणासुदीच्या काळात आम्ही अधिक लवचिक आणि सोयीस्कर वित्तपुरवठा योजना उपलब्ध करून हे स्वप्न साकार करणे सोपे करत आहोत. अधिकाधिक दुचाकीप्रेमींना या प्रवासाची सुरुवात करता यावी, या उद्देशाने या ऑफर्स तयार करण्यात आल्या आहेत. प्रामाणिकपणा, वेगळेपण आणि मोटरसायकल चालवण्याचा आनंद यांना महत्त्व देणाऱ्या समुदायाचा भाग होण्यासाठी या योजना ग्राहकांना प्रोत्साहन देतील.”

या सणासुदीच्या ऑफर्सच्या माध्यमातून येझदी मोटरसायकल्स अधिकाधिक दुचाकीप्रेमींना जावा, येझदी किंवा बीएसए मोटरसायकल खरेदी करण्याच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणे सोपे करत आहे. ग्राहकांच्या विविध गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या वित्तपुरवठा योजनांमुळे मोटरसायकल खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे.

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोटरसायकल खरेदीसाठी काय खास ऑफर?

    Ans: आवडत्या मोटरसायकलची खरेदी अधिक सोपी व्हावी यासाठी आकर्षक वित्तपुरवठा योजनांची श्रेणी उपलब्ध करून दिली आहे.

  • Que: डाउन पेमेंट किती करावं लागेल?

    Ans: ग्राहकांना 100 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा आणि शून्य डाउन पेमेंटचा लाभ घेता येईल.

  • Que: वित्तपुरवठा योजनेत काय खास?

    Ans: सणासुदीच्या काळातील या वित्तपुरवठा योजनांमध्ये त्वरित कर्जमंजुरीची सुविधाही समाविष्ट आहे.

Web Title: Yezdi motorcycles announces festive finance offers zero down payment marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • automobile
  • yezdi

संबंधित बातम्या

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
1

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार
2

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?
3

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
4

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.