Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medicine Price: रक्तदाबचे औषध रू. 9.40, डायबिटीस रु. 11.91; सरकारने तब्बल 30 आवश्यक औषधांचे दर केले कमी, वाचा यादी

सरकारने ३० अत्यावश्यक औषधांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाचा एक भाग असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने ३० औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 02, 2026 | 05:11 PM
औषधांच्या किमती झाल्या कमी (फोटो सौजन्य - iStock)

औषधांच्या किमती झाल्या कमी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सरकारने ३० औषधांच्या किमती केल्या कमी 
  • रक्तदाबापासून डायबिटीसपर्यंत औषधांच्या किमती झाल्या कमी 
  • औषधांबाबत सरकारचा मोठा निर्णय 
तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, ३० अत्यावश्यक औषधांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाचा एक भाग असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) ३० औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. 

NPPA ने मधुमेह, रक्तदाब, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, हाडांचे आजार, हृदयरोग आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या विविध आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. नियम अधिक कडक करत, NPPA ने म्हटले आहे की, जर ग्राहकांना निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसे देण्यास सांगितले गेले, तर आवश्यक कारवाई केली जाईल.

३७ अत्यावश्यक औषधे स्वस्त होणार! सरकारने ‘या’ औषधांच्या नवीन किमती केल्या निश्चित, जाणून घ्या

कोणत्या आजारांसाठी औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत?

The National Pharmaceutical Pricing Authority has fixed the retail price of 30 drug formulations, including Vitamin D3 Oral Solution, Calcium, Vitamin D3, Methylcobalamin, L-Methylfolate Calcium, Pyridoxal-5 phosphate and others. pic.twitter.com/XzaN6Q8QRM — ANI (@ANI) May 31, 2026

सरकारने किंमत नियंत्रण आदेश, २०१३ अंतर्गत विविध आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या आणि सप्लिमेंट्सच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. अंदाजे ३० अत्यावश्यक औषध प्रकारांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. नवीन किमती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

कोणत्या औषधांची किती किंमत?

  • सरकारने मधुमेहावरील औषधे एम्पाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन यांची किंमत प्रति टॅब्लेट ₹१४.८८ निश्चित केली आहे.
  • मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लिमेपिराइड आणि नेटफॉर्मिन टॅब्लेटची किंमत ₹११.९१ निश्चित करण्यात आली आहे.
  • रक्तदाब आणि हृदयरोगासाठी वापरल्या जाणाऱ्या बिसोप्रोलोल फ्युमरेट आणि अ‍ॅम्लोडिपिन यांची किंमत प्रति टॅब्लेट ₹९.४० निश्चित करण्यात आली आहे.
  • अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या टारकोलिमीन प्रोलॉन्गड-रिलीज कॅप्सूलची किंमत प्रति टॅब्लेट ₹१२७ निश्चित करण्यात आली आहे.
  • व्हिटॅमिन डी३ ओरल सोल्युशनच्या १ मिलीची किंमत प्रति मिली ₹१४.९१ निश्चित करण्यात आली आहे
  • मिथाइलकोबालामिन, एल-मिथाइलफोलेट कॅल्शियम आणि कॅल्शियमसाठी वापरल्या जाणाऱ्या पायरीडॉक्सल-५ फॉस्फेट गोळ्यांची किंमत प्रति गोळी ₹१९.७८ निश्चित करण्यात आली आहे.
  • वेदनाशामक जेलची किंमत प्रति ग्रॅम ₹३.३१ निश्चित करण्यात आली आहे
  • निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दर आकारणे खपवून घेतले जाणार नाही
Medicine Price Hike: 1 एप्रिलपासून 900 हून अधिक आवश्यक औषधे महागणार

कठोर कारवाई होणार 

औषध ​​विक्रेत्यांनी औषधांची किंमत सूची प्रदर्शित करणे आवश्यक आहे. जर कोणताही उत्पादक किंवा विपणन कंपनी निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दर आकारेल, तर त्यांना अतिरिक्त रक्कम व्याजासह शासकीय तिजोरीत जमा करावी लागेल. औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. ग्राहकांना औषधे खरेदी करताना MRP तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे, आणि जर त्यांच्याकडून जास्त दर आकारला गेला, तर ते nppa.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात.

Web Title: 30 medicines price dropped by government bp heart disease to diabetes calcium supplements know the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Business News
  • Medicine Strips

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
2

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
3

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.