Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission 2026: DA मूळ पगारात मर्ज करण्याची मागणी काही कर्मचारी संघटनांकडून केली जात असल्याचे या विषयावरील चर्चेत नमूद केले जाते. मात्र DA मर्जरबाबत अंतिम निर्णय किंवा नवीन वेतन किती असेल, हे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यानंतरच्या सरकारी निर्णयांवर अवलंबून असेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 11:27 AM
8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 8वा केंद्रीय वेतन आयोग 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन
  • बेंगळुरू भेट 7-8 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित
  • Fitment Factor, DA आणि HRAचा अंतिम आकडा
केंद्र सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी आणि रिटायर झालेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्व नागरिक 8 व्या वेतन आयोगाची वाट बघत होते. आता त्या कामाला वेग आला आहे. 3 नोव्हेंबर 2025 पासून सुरु झालेले आयोगाची टीम पूर्णपणे देशभर फिरत विविध क्षेत्रातील संघटनाशी बातचीत करत असल्याने कामाला वेग आला.

चंदीगड, चेन्नई, पुद्दुचेरीमध्ये या ठिकाणी मोठ्या बैठका करत आता त्याच्या मोर्चा बेंगळुरुला जाणार असून तिथल्या लोकांशी चर्चा करणार आहेत. या सर्व चर्चेनंतर नवीन पगार किती वाढवायचा? यावर अंतिम चर्चा होईल. दरम्यान आयोगाच्या शिफाशी लागू झाल्यावर जवळपास 1 कोटींहून जास्त कर्मचारी आणि पेन्शन घेणाऱ्यांना थेट फायदा होईल. 8th Pay Commission 2026:

पगार कशाचा आधारावर वाढेल?

  • नवीन मूळ वेतन
  • भत्ते. DA, HRA आणि TA बदल
  • इन्क्रिमेंट आणि इतर फायदे
  • पदांमध्ये सुधारणा

DA मूळ पगारात जोडणार का?

सगळ्या कर्मचारी संघटनांची एकच मोठी मागणी आहे की जो महागाई भत्ता मिळतो तो मूळ पगारातच मर्जर करा. याचा फायदा असा होईल की तुमचा PF, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन हे सगळं मूळ पगारावर ठरतं. जर DA मूळ पगारात जोडला तर तुमचा मूळ पगारच वाढेल. मूळ पगार वाढला की त्यावर मिळणारे सगळे फायदे पण वाढतात.

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

फिटमेंट फॅक्टर आणि HRA चा नवीन फॉर्म्युला

तपशील माहिती
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? एक आकडा आहे, जुन्या पगाराला या आकड्याने गुणलं की नवीन पगार किती होणार ते कळतं
7 व्या वेतन आयोगात किती होता? 2.57
8 व्या वेतन आयोगात किती असू शकतो? 2.28 ते 3.83 पर्यंत
जर 3.68 किंवा 3.83 झाला तर? पगारात बंपर आणि ऐतिहासिक वाढ होणार, किमान पगार खूप वाढेल
सगळ्यांचं लक्ष कशावर? याच फिटमेंट फॅक्टरवर

 

HRA मध्ये काय बदल होणार?

तपशील माहिती
शेवटचा बदल कधी झाला? 2017 नंतर कोणताही मोठा बदल नाही
बदल का हवा आहे? मुंबई, पुणे सारख्या शहरात घरभाडं खूप वाढलं आहे
कर्मचाऱ्यांची मागणी काय? HRA वाढवून द्या

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?

नवीन HRA चा फॉर्म्युला संघटनांनी काय सुचवला आहे?

शहराचा वर्ग कोणती शहरं? नवीन HRA किती मागितला आहे?
X वर्ग मुंबई, दिल्ली सारखी मोठी शहरं 36%
Y वर्ग मध्यम शहरं 24%
Z वर्ग लहान शहरं आणि ग्रामीण भाग 12%

Web Title: 8th pay commission 2026 latest update salary da hra fitment factor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Business News
  • Government Employees
  • Salary Hike

संबंधित बातम्या

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
1

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर
2

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
3

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
4

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.