दरम्यान पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे परिसर आंदोलकांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. दरम्यान या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातही महिला आपली प प्रतिभा सिद्ध करत आहेत. डेटा सायंटिस्टची, उत्पादन व्यवस्थापन, क्लाऊड इंजिनीअर, सायबर सुरक्षा, यूआय किंवा यूएक्स डिझाईनसारख्या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
प्रत्येक वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन महागाईनुसार सुधारित केले जाते. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून त्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे, किती होणार?
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी महायुती आणि महविकासआघाडी जोरदार तयारी करत आहे. जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत निर्णयाचा धडाका लावला आहे. दोन वर्षात…
राज्यातील एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून दोन दिवशीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
8th Pay Commission Salary Structure : केंद्रात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर देशाचे तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आता सरकार स्थापन झाले व त्यानंतर आता नागरिक आणि देशातील केंद्रीय कर्मचारी…
वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीच्या या संदर्भातील शिफारसी स्वीकारण्यात आल्याचा शासन निर्णय (जीआर) वित्त विभागाने जारी केला आहे. त्यामुळं वीस विभागातील १०४ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना…
राज्यातील शिक्षण सेवकांसाठी (Education News) राज्य सरकारने मोठा निर्णय (Maharashtra Government Decision) घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आज त्याबाबतचा जीआर…
यंदा गेल्या पाच वर्षांतली सर्वात मोठी पगारवाढ नोकरदार वर्गाला मिळणार असल्याचा निष्कर्ष (Employees In India May Get Highest Salary Hike In 5 Years) सर्वेक्षणातून समोर आला आहे. एऑन या संस्थेकडून…