Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike Big Update: होळी सरली, एप्रिलचा आठवडाही उलटला; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार?

होळी उलटली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता का रखडला? जाणून घ्या विलंबाची कारणे आणि महागाई भत्त्यातील संभाव्य वाढीचे संपूर्ण गणित.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 09, 2026 | 06:56 PM
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार? (Photo Credit- X)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • होळी सरली
  • एप्रिलचा आठवडाही उलटला
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार?
DA Hike News: देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याच्या (DA) घोषणेची प्रतीक्षा आता अधिकच खडतर होत चालली आहे. दरवर्षी साधारणपणे होळीच्या सुमारास जाहीर होणारी ही दरवाढ, यंदा एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप अधांतरीच आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंमलबजावणीनंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विलंब मानला जात असून, कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महागाई भत्त्याच्या घोषणेला उशीर का?

साधारणपणे जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केली जाते. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 28 मार्च रोजी ही घोषणा झाली होती. यंदाच्या विलंबामागे तज्ज्ञांनी खालील प्रमुख कारणे सांगितली आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. केंद्र सरकार सध्या 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) रचनेवर आणि नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनावर काम करत आहे. या तांत्रिक प्रक्रियेमुळे महागाई भत्त्याच्या निर्णयाला विलंब होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुमच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI-IW) गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार, यंदा महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे.

  • सध्याचा दर: 58%
  • वाढीनंतरचा दर: 60%

ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांची थकबाकी देखील पगारामध्ये मिळणार आहे.

Wipro कडून शेअर बायबॅक प्रस्तावाचा विचार; १६ एप्रिलला मार्च तिमाहीचे निकाल जाहीर

पुढच्या आठवड्यात मिळू शकते ‘गुड न्यूज’

विविध मीडिया रिपोर्ट्स आणि आर्थिक तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकार पुढच्या आठवड्यात (एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात) महागाई भत्ता वाढवण्याची अधिकृत घोषणा करू शकते. नवीन आर्थिक वर्षातील संक्रमण आणि वेतन आयोगातील संरचनात्मक बदलांना अंतिम रूप दिल्यानंतर सरकार ही घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

महागाई भत्त्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:

1. केंद्र सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा करते.

2. याची घोषणा सहसा होळी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाते.

3. कोरोना काळात (2019-2021) महागाई भत्ता 18 महिन्यांसाठी 17 टक्क्यांवर गोठवण्यात आला होता.

4. 31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ तांत्रिकदृष्ट्या संपला असला, तरी पुढील आदेशापर्यंत कर्मचाऱ्यांना याच आयोगाच्या शिफारसींनुसार लाभ मिळत राहतील.

मुंबईकर, सर्वात मोठी Good News! आता देशात होणार नाही LPG चा तुटवडा, 15,400 टन गॅस घेऊन मुंबईत धडकले ‘ग्रीन आशा’ जहाज

Web Title: Another week of april has passed when exactly will the dearness allowance for central government employees be increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News

संबंधित बातम्या

EPFO Pension: आता टेन्शन नाही… लागू झाली नवी EPS स्कीम, 10 वर्षांच्या नोकरीनंतर किती मिळणार पेन्शन?
1

EPFO Pension: आता टेन्शन नाही… लागू झाली नवी EPS स्कीम, 10 वर्षांच्या नोकरीनंतर किती मिळणार पेन्शन?

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?
2

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू
3

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम
4

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.