Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Credit Card धारकांनो Alert! ‘या’ चुकीमुळे तुमचे कार्ड होईल कायमस्वरुपी ब्लॉक; पाहा काय आहे नवीन नियम?

क्रेडिट कार्ड्सचा क्रेझ सध्या बराच वाढला आहे. बऱ्याच वेळा Emergency Loan घेण्यासाठी आणि थकीत देणी व्यवस्थापित करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण जर एखादे कार्ड दीर्घकाळापर्यंत निष्क्रिय राहिले, तर ते जारी करणारी बँक ते कार्ड निष्क्रिय करण्याचा निर्णय घेऊ शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 31, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य: Pinterest)

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us
Follow Us:

Credit Card Update: क्रेडिट कार्ड्सचा क्रेझ सध्या बराच वाढला आहे. बऱ्याच वेळा Emergency Loan घेण्यासाठी आणि थकीत देणी व्यवस्थापित करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण जर एखादे कार्ड दीर्घकाळापर्यंत निष्क्रिय राहिले, तर ते जारी करणारी बँक ते कार्ड निष्क्रिय करण्याचा निर्णय घेऊ शकते. परिणामी, कार्डधारकाचा, त्यांनी आतापर्यंत बिल्ड केलेला पावरफूल क्रेडिट स्कोर इतिहास जमा होण्याचा धोका निर्माण होतो. अशा प्रकारे कार्ड निष्क्रिय होणे टाळण्यासाठी, नेमकं काय करायला हवं?

LPG Rules: 1 जूनपासून LPG नियमांमध्ये मोठे बदल, तुमचाही सिलेंडर होऊ शकतो रद्द…

कधी निष्क्रिय केलं जातं?

सामान्यतः, क्रेडिट कार्डधारकांसाठी असलेल्या बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तीन ते बारा महिन्यांच्या कालावधीत कार्डवर कोणताही व्यवहार न झाल्यास ते निष्क्रिय केले जाण्याची शक्यता असते. कार्ड बंद झाल्यापासून तीस दिवसांच्या आत बँकेला त्याबाबत सूचित करणे कार्डधारकासाठी अत्यंत आवश्यक असते; असे केल्यास, त्यांना त्यांचे कार्ड पुन्हा reactivate करून घेण्याच्या शक्यतेबद्दल विचारणा करणे शक्य होते.

दीर्घकाळापर्यंत क्रेडिट कार्ड वापरले नाही, तर काय होतं?

BankBazaar चे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिल शेट्टी यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या ग्राहकाने १२ महिन्यांच्या कालावधीत आपल्या क्रेडिट कार्डचा कोणत्याही प्रकारे वापर केला नाही, तर बँकेने कोणतीही कारवाई सुरू करण्यापूर्वी त्या ग्राहकाला रीतसर माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या क्रेडिट कार्डवर वर्षभराच्या कालावधीत कोणतीही financial activity केली गेली नाही तर ज्यामध्ये स्टेटमेंट तयार होणे, PIN बदलणे, व्यवहारांमध्ये बदल करणे किंवा व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे यांसारख्या कृतींचा समावेश होतो अशा कोणत्याही प्रक्रिया केलेल्या नसतील तर ते कार्ड ‘निष्क्रिय’ मानले जाईल. याचा कार्डधारकाच्या क्रेडिट स्कोअरवर थेट आणि प्रतिकूल परिणाम होईल.

क्रेडिट कार्ड्सबाबत महत्त्वाची माहिती

क्रेडिट कार्ड दीर्घकाळापर्यंत वापरल्याशिवाय तसेच ठेवणे जोखीमपूर्ण ठरू शकते. शेट्टी यांनी नमूद केले की, ग्राहकाच्या मागील व्यवहारांच्या इतिहासावर अवलंबून, याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. शिवाय सांख्यिकीय माहितीवर आधारित महिन्याभरात कार्ड वापरण्याची वारंवारता तोच Credit Limit निर्धारण करतो. त्यामुळे तो पूर्णपणे बदलतो.

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?

Web Title: Attention credit card holders alert this mistake could get your card permanently blocked check out the new rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Bank
  • bank RBI
  • Business News
  • Credit Card Rules
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

बीएलएस इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार, कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये सुरू
1

बीएलएस इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार, कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये सुरू

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी
2

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी

30 वर्षांचा विश्वास आणि ऐतिहासिक यश! Royal Stag चा जागतिक रेकॉर्ड, जगातील सर्वाधिक विक्री होणारा ठरला व्हिस्की ब्रँड
3

30 वर्षांचा विश्वास आणि ऐतिहासिक यश! Royal Stag चा जागतिक रेकॉर्ड, जगातील सर्वाधिक विक्री होणारा ठरला व्हिस्की ब्रँड

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?
4

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.