Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेत जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राज्यात Bank राहणार बंद; काय आहे कारण?

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँकांना अधिकृत सुट्टी असेल. आरबीआयच्या सुट्टी कॅलेंडरनुसार प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 18, 2026 | 06:40 PM
Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या

Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • 19 फेब्रुवारीला या राज्यात बँका राहणार बंद
  • महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पूर्ण सुट्टी?
  • ‘या’ सेवा राहणार सुरु
Bank Holiday News: दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षाच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँकेने बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले होते. त्यानुसार 19 फेब्रुवारी काही राज्यांमध्ये बँकांना अधिकृत सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असेल तर आधी आपल्या राज्यातील सुट्टीची स्थिती तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रदेशात बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. आरबीआय बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये विभागलेल्या असतात. त्यामुळे 19 फेब्रुवारी कोणत्या राज्यात बँका राहणार बंद हे पाहणं गरजेचं आहे.

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कोणत्या राज्यांत बँका बंद?

19 फेब्रुवारी हा दिवस विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील बँका गुरुवारी,19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बंद राहतील. सर्व राष्ट्रीयीकृत, खाजगी आणि सहकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. ज्यात एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि अ‍ॅक्सिस बँक यासह सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांना बँक सुट्टी असेल. तसेच काही इतर राज्यांमध्येही स्थानिक निर्णयानुसार सुट्टी लागू होऊ शकते. बँक सुट्ट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे निश्चित केल्या जातात, जिथे बँका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जारी केलेल्या आरबीआयच्या बँक सुट्टीच्या कॅलेंडरचे पालन करतात.

ऑनलाइन सेवा सुरू राहतील का?

बँकांची शाखा बंद असली तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI, एटीएम सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे तातडीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतील. मात्र चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट, कॅश डिपॉझिट किंवा मोठ्या रकमेचे व्यवहार पुढील कामकाजाच्या दिवशीच पूर्ण होतील.

भारतातील बँक सुट्ट्या

प्रत्येक प्रदेशात बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी आहे. पण भारताच्या इतर भागात शाखा खुल्या राहतील. आरबीआय बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये विभागलेल्या असतात. प्रादेशिक सुट्ट्यांच्या दिवशी, विशिष्ट प्रदेशांमध्ये आणि राज्यांमध्ये बँका बंद असतात. जिथे लोक विशिष्ट सण साजरे करतात. राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी, भारतातील सर्व बँका बंद असतात. दरवर्षी सुट्टीचे कॅलेंडर आधीच जाहीर केले जात असले तरी अनेक ग्राहकांना शेवटच्या क्षणी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे 19 फेब्रुवारीला बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर आधी आपल्या शहरातील बँक शाखा उघडी आहे का याची खात्री करूनच घराबाहेर पडा.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात घसरण सुरुच! आजचे दर पाहून ग्राहक झाले आनंदी, वाचा सविस्तर

Web Title: Bank holiday tomorrow feb 19 are banks closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holiday
  • Chhatrapati Shivaji Maharaj

संबंधित बातम्या

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.