Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Holidays August: बँकेची कामं आताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद? पाहा डिटेल्स

ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन आणि इतर स्थानिक सणांमुळे विविध राज्यांमध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि रविवारी नेहमीप्रमाणे बँकांचे कामकाज होणार नाही. तर RBI च्या कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी आधीच तपासून घ्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँकेची कामं आताच उरकून घ्या!
  • ऑगस्टमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद?
  • पाहा कोण कोणत्या तारखांना बँका राहणार बंद
Bank Holiday List August: जर तुम्हाला बँकेत कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण करायची असतील तर आताच करुन घ्या. कारण ऑगस्ट महिन्यात बँकांना बरेच दिवस सुट्ट्या आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये, सण, साप्ताहिक सुट्टी आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह विविध राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहे. मात्र, या सुट्ट्या देशभरात सारख्या नसतील. अनेक सुट्ट्या राज्यानुसार लागू होतील. त्यामुळे सुट्ट्यांचं कॅलेंडर पाहूनच तुमच्या कामाचं नियोजन करा.

धमाका… SBI च्या IPO ने बदललं शेअर बाजाराचं चित्र! जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून तब्बल 42000 कोटींची गुंतवणूक

बँका का बंद राहतील?

१. सर्व रविवार
२. दुसरा शनिवार
३. चौथा शनिवार
४. स्वातंत्र्य दिन
५. प्रादेशिक आणि धार्मिक सणांमुळे विविध राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्या

ऑगस्टमधील प्रमुख बँक सुट्ट्यांच्या तारखा

ऑगस्ट २ ( वार – रविवार) – साप्ताहिक सुट्टी
ऑगस्ट ८ (वार – दुसरा शनिवार) – देशभरात बँका बंद
ऑगस्ट ९ (वार – रविवार) – साप्ताहिक सुट्टी
ऑगस्ट १५ (वार – शनिवार) – स्वातंत्र्य दिन (बहुतेक सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील)
ऑगस्ट १६ (वार – रविवार) – साप्ताहिक सुट्टी
ऑगस्ट २२ (वार – चौथा शनिवार) – बँका बंद
ऑगस्ट २३ (वार – रविवार) – साप्ताहिक सुट्टी
याव्यतिरिक्त विविध राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या तारखांना बंद राहतील. हरियाली तीज, नागपंचमी, पारशी नववर्ष, ईद-ए-मिलाद आणि इतर प्रादेशिक सणांचा यात समावेश आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांना सुट्ट्या दिल्या आहेत. तशा प्रकारे नोंद घेत बँकांची काम आवरुन घ्यावीत.

या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

बँकेच्या सुट्ट्यांची यादी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते. त्यामुळे, तुमची बँक ज्या राज्यात आहे, त्या राज्यातील सुट्ट्यांची माहिती नक्की तपासून घ्या. RBI प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर प्रसिद्ध करते. त्यामुळे त्यानुसार तुम्ही यादी तपासा आणि तुमच्या कामाचं नियोजन करा. ते तुमच्यासाठी सोयीचं ठरेल.

बँका बंद राहतील, पण या सेवा सुरू राहतील

  • UPI द्वारे पेमेंट
  • इंटरनेट बँकिंग
  • मोबाईल बँकिंग
  • एटीएममधून रोख रक्कम काढणे
  • ऑनलाइन निधी हस्तांतरण (NEFT/RTGS/IMPS, जेथे लागू असेल)
बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

Web Title: Bank holidays in august full list check dates before visiting branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holiday
  • bank RBI
  • Independence Day
  • Internet banking

संबंधित बातम्या

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
1

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर
2

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर

Foreign Banks : विदेशी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कपातीत आघाडीवर; RBI बुलेटिनमध्ये खुलासा
3

Foreign Banks : विदेशी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कपातीत आघाडीवर; RBI बुलेटिनमध्ये खुलासा

Bank Fraud: खरंच, आपला पैसा सुरक्षित आहे? 5 वर्षांत 1.42 लाख कोटी बुडाले, संसदेत बँक फ्रॉडचे भीतीदायक वास्तव उघड!
4

Bank Fraud: खरंच, आपला पैसा सुरक्षित आहे? 5 वर्षांत 1.42 लाख कोटी बुडाले, संसदेत बँक फ्रॉडचे भीतीदायक वास्तव उघड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.