Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ

बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील आपल्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ नफा वार्षिक १४.१९ टक्के वाढून १०,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 09, 2026 | 06:52 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँक ऑफ इंडियाचा नफा झेपावला!
  • निव्वळ नफ्यात १४.८५ टक्क्यांची वाढ
  • डिजिटल ग्राहकांचाही आकडा वाढला
Bank of India Result: बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील आपल्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ नफा वार्षिक १४.१९ टक्के वाढून १०,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२६ तील चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक १४.८५ टक्के वाढून ३,०१६ कोटी रुपयांवर झेपावला आहे. बँकेचा आरओए (ROA) आणि आरओई (ROE) आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी अनुक्रमे १.०१ टक्के आणि १६.३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
मोतीलाल ओसवाल AMC आता NPS क्षेत्रात! पेन्शन फंडाचा ‘स्पॉन्सर’ म्हणून काम करण्यासाठी PFRDA ची परवानगी

नफ्यातही वाढ होऊन तो ५,०२६ कोटी रुपयांवर

बँकेचा आर्थिक वर्ष २०२६ साठीचा कार्यात्मक नफा वाढून १७,०४९ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठीतील कार्यात्मक नफ्यातही वाढ होऊन तो ५,०२६ कोटी रुपयांवर झेपावला आहे.

 विदेशातील कर्जवाटपाने वार्षिक १४.२५ टक्के वाढ

बँकेच्या जागतिक पातळीवरील व्यवसायात वार्षिक १४.५७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि तो १६.९८ लाख कोटी रुपयचांवर पोहचला आहे. जागतिक ठेवी वार्षिक १३.५६ टक्क्यांनी वाढून ९.२७ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. जागतिक कर्जवाटप वार्षिक १५.८२ टक्क्याने वाढून ७.७१ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. विदेशातील कर्जवाटपाने वार्षिक १४.२५ टक्के वाढ नोंदवली आणि ते १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. किरकोळ (रिटेल) कर्जवाटप वार्षिक २१.१९ टक्क्याने वाढले आहे, तर एमएसएमई क्षेत्रासाठीचे कर्जवाटप वार्षिक १७.६८ टक्क्यांनी वाढले आहे. कृषी कर्जवाटप वार्षिक १७.६० टक्क्याने आणि कॉर्पोरेट कर्जवाटप वार्षिक १२.०८ टक्क्याने वाढले. रॅम ॲडव्हान्सेसचा (RAM Advances) वाटा ५८.७४ टक्क्यांपर्यंत वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेच्या कासा ठेवींमध्ये वार्षिक ७.३० टक्क्यांनी वाढ झाली तर  कासा गुणोत्तर ३७.६४ टक्के होते.

निव्वळ एनपीए गुणोत्तर ०.५६ टक्क्यांवर पोहचले

एकूण एनपीए गुणोत्तर वार्षिक १.२९ टक्क्यांनी (१२९ बेसिस पॉइंट्सने) वाढून १.९८ टक्क्यांवर पोहचले आहे. निव्वळ एनपीए गुणोत्तर ०.५६ टक्क्यांवर पोहचले असून ते वार्षिक ०.२६ टक्क्यांनी (२६ बेसिस पॉइंट्सने) वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी संभाव्य बुडीत कर्जासाठीच्या तरतूदीत (क्रेडीट कॉस्ट) वार्षिक ०.२८ टक्क्यांनी (२८ बेसिस पॉइंट्सने) वाढ झाली असून ती ०.४८ टक्के झाली आहे.
३१ मार्च २०२६ अखेर भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CRAR) १८.०१ टक्के इतके राहिले आहे.
डिजिटल आणि पर्यायी माध्यमांच्या पातळीवर, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५१ लाखांहून अधिक ग्राहक बँकेशी जोडले गेले आणि त्यामुळे एकूण युपीआय ग्राहकांची संख्या २७१ लाखांहून अधिक झाली आहे. पर्यायी वितरण माध्यमांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७.६ अब्ज झाली असून त्यात वार्षिक २२ टक्के वाढ दिसून आली आहे.
घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे Property Tax? वेळेत भरला नाहीत तर लागू शकते Penalty

Web Title: Bank of india fy26 annual results net profit rises global business growth marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Business News
  • Central Bank of India
  • Marathi News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा
1

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
4

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.