Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

Ganesh Chaturthi Business Ideas : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणासुदीच्या काळात बाजारात अनेक वस्तू आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. डेकोरेशन साहित्य, मूर्ती बनवणे, मोदक-प्रसाद मेकिंग, लाईटिंग आणि साऊंड सिस्टीम यांसारख्या अनेक व्यवसायांतून अवघ्या काही दिवसांत तुफान कमाई करता येऊ शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 07:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय!
  • ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी
  • अवघ्या काही दिवसांत होणार तुफान कमाई
Ganesh Chaturthi Business Ideas : सणांची सुरुवात होत आहे. सप्टेंबर महीन्यात एका मागून एक मोठ्या उत्सवांना सुरुवात होणार आहे. आता जन्माष्टमी साजरी होईल मग गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. सणांनुसार बाजारालाही आता बहार येणार आहे. लोकांची डिमांडही वाढणार आहे. त्यामुळे जर या काळात व्यवसाय सुरु केला तर त्याची वाढही खूप चांगली होणार आहे. सणांचा फायदा मार्केटला चांगलाच होतो आणि ही चांगली वेळ समजली जाते. ( Ganesh Chaturthi Business Ideas ) 

50 कोटींची कंपनी विकून ‘हा’ Businessman घेणार संन्यास! जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य

सणासुदीच्या काळात काही विशिष्ट वस्तूंची मागणी लक्षणीयरित्या वाढते. जर तुम्ही या वस्तू घाऊक खरेदी करुन विक्रीसाठी मार्केटमध्ये आणली तर तुम्ही अवघ्या १०-१५ दिवसांत चांगले उत्पन्न मिळवू शकता. पूजा आणि विधींसोबतच गणेश चतुर्थीच्या काळात सजावटीच्या वस्तूंनाही मोठी मागणी असते, त्यामुळे तुम्ही काही विशिष्ट वस्तू विकून पैसे कमवू शकता. नेमक्या कोणते पर्याय आहेत जे तुम्हाला चांगला फायदा मिळवून देऊ शकतील जाणून घेऊयात.

पूजेचा सामान विकून पैसे कमवा

गणेश पूजेच्या वेळी लोकांना फळे, फुले, हार, नारळ आणि इतर पूजा साहित्याची गरज असते. तुम्ही पूजा थाळी किट तयार करून विकू शकता. जेव्हा ग्राहकांना पूजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत तर ग्राहकांना ते सोयीचं ठरेल त्यांना दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी सोयीचा ठरु शकतो.

गणेश मूर्ती विकण्याचा व्यवसाय

गणेशोत्सवाच्या वेळी अनेक लोक त्यांच्या घरी आणि सोसायटीमध्ये गणपती बाप्पाची स्थापना होते. यासाठी मातीच्या मूर्ती सर्वात लोकप्रिय आहेत. तुम्ही घाऊक बाजारातून सर्व आकारांच्या मूर्ती खरेदी करून विकू शकता. त्यामुळे बाप्पाच्या आकर्षक मुर्त्या मिळाल्यामुळे ग्राहकांनाची सोयीचं ठरेल.

मोदकाचा व्यवसाय करेल तुम्हाला मालामाल

मूर्तींव्यतिरिक्त, गणेशोत्सवाला बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदकांची मागणी बरीच वाढते. त्यामुळे, तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून तुमच्या परिसरातील आणि इतर सोसायट्यांमधील लोकांकडून ऑर्डर घेऊ त्या विकू शकता.

सजावटीचा व्यवसाय सुरू करा

गणेशोत्सवादरम्यान, तुम्ही घरे आणि सोसायट्या सजवूनही पैसे कमवू शकता. तुम्ही दिवे, फुले आणि इतर वस्तूंनी मंडप सजवून पैसे कमवू शकता. किंवा वेगवेगळ्या थिम साकारण्यात जर तुम्ही पारंगत असाल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची घरेही सजवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: सुरुवातीला जास्त पैसे गुंतवू नका. स्वतःच्या कामातून लोकांकडून ऑर्डर मिळवून सुरुवात करा आणि मागणी वाढेल तसा तुमचा व्यवसायदेखील वाढणार.

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय

Web Title: Best business ideas for ganesh chaturthi festival season marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Business Idea
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
1

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
2

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?
4

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.