Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडने ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायात ५७४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. यामुळे चालू वर्षातील एकूण ऑर्डर प्राप्ती १,६०९ कोटी रुपयांवर पोहोचली असून, कंपनी अतिरिक्त ६९४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्ससाठी एल-१ ठरली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • कंडक्टर उत्पादन क्षमतेत नुकतीच केलेली ७० टक्‍के वाढ  
  • कंडक्टर उत्पादन क्षमतेत नुकतीच केलेली ७० टक्‍के वाढ 
  • उत्पादन क्षमतेसह आम्हाला ट्रान्सरेलसाठी शाश्वत वाढीच्या महत्त्वपूर्ण संधी 
 

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (टीअँडडी) क्षेत्रातील आघाडीच्या ईपीसी कंपनीने प्रामुख्याने आपल्या मुख्य देशांतर्गत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायात ५७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. यात सिल्वासा येथील प्लांटमध्ये उत्पादित अत्याधुनिक कार्बन कोर एचटीएलएस कंडक्टरच्या साहाय्याने ट्रान्समिशन लाइन्सच्या रीकंडक्टरिंग कामांचा मोठा वाटा आहे.

कंडक्टर उत्पादन क्षमतेत नुकतीच केलेली ७० टक्‍के वाढ

मिळालेल्या या ऑर्डर्समध्ये ट्रान्समिशन लाइन्सचे ईपीसी आणि कंपनीच्या कारखान्यांमधून एचटीएलएस कंडक्टरच्या पुरवठ्यासह ट्रान्समिशन लाइन रीकंडक्टरिंग प्रकल्प, तसेच पोल्स इत्यादींच्या पुरवठ्याचा समावेश आहे. या नवीन ऑर्डर्स एचटीएलएस कंडक्टर उत्पादन आणि स्ट्रिंगिंगमधील कंपनीची क्षमता व कंडक्टर उत्पादन क्षमतेत नुकतीच केलेली ७० टक्‍के वाढ महत्त्वाची आहे, हे पुन्हा सिद्ध करतात. यामध्ये भारतातील अत्यंत मोठ्या खाजगी क्षेत्रातील विकासकाकडून मिळालेल्या ट्रान्समिशन लाइनच्या बांधकामासाठी एका ईपीसी कराराचाही समावेश आहे.

या नवीन ऑर्डर्ससह चालू वर्षातील एकूण ऑर्डर प्राप्ती १,६०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तसेच कंपनी अतिरिक्त ६९४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्समध्ये एल१ ठरली आहे.

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट करून १,७२,४०० एमटीपीए केली

कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सशक्त बिडिंग पाइपलाइनचा लाभ घेत आहे. प्रबळ ऑर्डर बुक, सक्षम बिडिंग पाइपलाइन आणि वाढलेली उत्पादन क्षमता कंपनीच्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. आपल्या वाढत्या ऑर्डर बुकच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने आधीच आपली टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट करून १,७२,४०० एमटीपीए केली आहे आणि कंडक्टर उत्पादन क्षमता ७० टक्‍क्‍यांनी वाढवून ४०,८०० केएमपीए केली आहे.

उत्पादन क्षमतेसह आम्हाला ट्रान्सरेलसाठी शाश्वत वाढीच्या महत्त्वपूर्ण संधी

कंपनीचे एमडी आणि सीईओ रणदीप नारंग म्हणाले, “नुकतेच मिळालेल्या या ऑर्डर्स टीअँडडी क्षेत्रातील आमच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या क्षमतेवर आमच्या अग्रगण्य ग्राहकांचा असलेला सातत्यपूर्ण विश्वास दर्शवतात. आम्हाला मिळालेल्या एचटीएलएस रीकंडक्टरिंग कामांमुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण यामधून आमची बांधकाम उत्कृष्टतता, तसेच आमच्या प्रगत प्रॉडक्ट रेंजचेही सामर्थ्य दिसून येते. प्रबळ ऑर्डर बुक आणि सक्षम बिडिंग पाइपलाइन, तसेच टॉवर्स आणि कंडक्टर्समधील वाढलेल्या उत्पादन क्षमतेसह आम्हाला ट्रान्सरेलसाठी शाश्वत वाढीच्या महत्त्वपूर्ण संधी स्पष्टपणे दिसत आहेत.”

Amazon News : महाराष्ट्रात अमेझॉन बाजाराची तिप्पट झेप; पुणे ठरले प्रमुख शहर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ची ऐतिहासिक सुरुवात

Web Title: Transrail lighting new orders rs 574 crore sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Business Idea
  • Business News

संबंधित बातम्या

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी
1

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी
2

Vedanta Nand Ghar : वेदांताच्या ‘नंद घर’ मोहिमेने बदलले लाखो कुटुंबांचे चित्र; पोषण अभियानातील उल्लेखनीय कामगिरी

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य
3

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
4

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.