Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

केंद्र सरकारने अलीकडेच तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लादण्यासाठी लोकसभेत एक विधेयक सादर केले, जे मंजूर झाले. यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की हा नवीन कायदा किंवा अतिरिक्त कर नाही.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 04, 2025 | 05:18 PM
भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढवण्यासाठी विधेयक सादर
  • जीएसटी उपकर गैरवापराचे आरोप फेटाळले
  • सिगारेट महागणार, पण राज्यांचा फायदा दुप्पट
 

Tobacco Tax Explained: केंद्र सरकारने अलीकडेच तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लादण्यासाठी लोकसभेत एक विधेयक सादर केले होते जे मंजूरकरण्यात आले. हा नवीन कायदा किंवा अतिरिक्त कर नाही. तसेच, तंबाखूवर लादलेला हा उत्पादन शुल्क राज्यांसह सामायिक केला जाईल, ज्याचा राज्यांनाही फायदा होईल. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, तंबाखू उत्पादनांवर लादलेला उत्पादन शुल्क वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना सामायिक केला जाईल. यामुळे जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या होणाऱ्या महसुली नुकसानाची देखील भरपाई होईल. केंद्र सरकार नेहमीच राज्यांचे हित लक्षात घेते आणि कोणत्याही राज्याला आयोगाने ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी संसाधने मिळत नाहीत यावर लक्ष देते.

राज्यांना फायदा मिळवून देण्यासाठी एक संपूर्ण योजना आखण्यात येत आहे.  बुधवार लोकसभेत तंबाखू उत्पादनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयकावरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले. त्यांनी अनेक खासदारांचे आरोप फेटाळून लावले आणि स्पष्ट केले की, सरकार नवीन कर लादत नसून जीएसटीपूर्वी अस्तित्वात असलेले उत्पादन शुल्क लादत आहे.

हेही वाचा : Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

जेव्हा तंबाकु कर संबधित विधेयक सादर करण्यात आले तेव्हा विरोधकांनी गदारोळ केला. तेव्हा, सीतारमण यांनी केंद्र सरकार कर्ज फेडण्यासाठी जीएसटी भरपाई उपकर वापरत असल्याचा आरोप देखील फेटाळला. कोविड-१९ साथीच्या काळात राज्यांना झालेल्या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी, तसेच, घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रत्यक्षात भरपाई उपकर वसूल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Rupee vs Dollar: रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाईट स्थितीची नेमकी कारणं काय?

केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यातील सुधारणांनुसार, केंद्र सरकारने विविध श्रेणीतील सिगारेटवर प्रति १००० काड्यांवर २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क लादण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचप्रमाणे, विविध तंबाखू वापरांवर ६०%-७०% कर लावला आहे तर, तंबाखू चघळण्यावर प्रति किलो १००% कर लावला आहे.  अर्थमंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत म्हटले की, जीएसटी लागू झाल्यापासून आठ वर्षांपासून सिगारेटवरील उपकर दर अपरिवर्तित राहिले आहेत, तर पूर्वी तंबाखूच्या वापराला परावृत्त करण्यासाठी दरवर्षी दर वाढवण्यात येत होते. आता या शुल्काचा वापर तंबाखू उत्पादनांची परवडणारी क्षमता स्थिर करण्यासाठी केला जाईल.

Web Title: Big decision of the indian government states will get a big share from tobacco tax sitharamans big revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • FM Nirmala Sitharaman
  • parliament winter session 2025
  • tax

संबंधित बातम्या

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती
1

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राडा; विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’ची नारेबाजी
2

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राडा; विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’ची नारेबाजी

LIC–Adani Investment: एलआयसीच्या गुंतवणुकीवर सरकारचे स्पष्टीकरण! अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, एलआयसी–अदानी गुंतवणूक…
3

LIC–Adani Investment: एलआयसीच्या गुंतवणुकीवर सरकारचे स्पष्टीकरण! अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, एलआयसी–अदानी गुंतवणूक…

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा पहिला वादळी दिवस; SIR वरून विरोधकांचा राडा, लोकसभेचे कामकाज ठप्प
4

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा पहिला वादळी दिवस; SIR वरून विरोधकांचा राडा, लोकसभेचे कामकाज ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.