भारतात भले ही वाढत्या लोकसंख्येमुळे सरकार त्रस्त असेल पण जगातील काही देश आहेत ज्यांची दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होत असल्याने कमालीचे चिंताग्रस्त आहेत.लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने १,६००,०००,००० रुपये देण्यात येणार आहे.
सरकार GST च्या रचनेत बदल करणार आहे. असे मानले जाते की आता जीएसटीचे फक्त दोन स्लॅब असतील. यामुळे अनेक गोष्टी खूप स्वस्त होतील. नक्की कोणत्या आहेत या गोष्टी आपण जाणून…
ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती माफी ची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढ धोरणाच्या निषेधार्थ, आज महाराष्ट्रभर ‘आहार’ संघटनेच्या नेतृत्वाखाली हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम्स बंद ठेवण्यात येणार आहेत. जाणून घ्या सविस्तर बातमी
महाराष्ट्रातील नवीन कर धोरणानुसार, १ जुलैपासून लक्झरी पेट्रोल-डिझेल कार, CNG/LNG वाहने महाग होणार आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना कर सवलत देण्यात आली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया
ठाणे महापालिकेने पालिकेच्या इतिहासात विक्रमी 810 कोटी मालमत्ता कर वसुली केली आहे.सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते.
महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन वेळा लोक अदालत भरविली. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसुल करण्यात आली असल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हंटले आहे.
BMC Garbage Tax News : मुंबईकरांवर लवकरच नवीन कराचा भार वाढणार आहे.मुंबईतील कचरा व्यवस्थापन व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हा मोठा उपक्रम हाती घेणार आहे.