चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात समाविष्ट केला जाऊ शकतो. हा प्रस्ताव सरकार मान्य करण्याची शक्यता असून व्यवसाय सल्लागार समितीत यावर भूमिका स्पष्ट…
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवरील चर्चेला विरोध करत नाही, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी अधिक वेळ हवा आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत दोन्ही सभागृहांच्या कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
Parliament Winter Session: आजपासून संसदेत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.