Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर

Bank 5 Day Work Week: गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा (5-Day Work Week) लागू करण्याची आणि शनिवार-रविवार सुट्टी देण्याची सातत्याने मागणी केली जात होती. केंद्र सरकारच्या या मंजुरीमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 01, 2026 | 12:57 PM
Bank Holiday, Finance Ministry, Public Sector Banks, 5 Day Work Week

Bank Holiday, Finance Ministry, Public Sector Banks, 5 Day Work Week

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना शनिवारी साप्ताहिक सुट्टी
  • सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा
  • दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी रद्द
 

Bank 5 Day Work Week:  केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना शनिवारी साप्ताहिक सुट्टी (Saturday Off) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा (5-Day Work Week) लागू करण्याची आणि शनिवार-रविवार सुट्टी देण्याची सातत्याने मागणी केली जात होती. केंद्र सरकारच्या या मंजुरीमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

October 1 Rule Changes 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार: LPG पासून UPI पेमेंटच्या नियमांत मोठे बदल

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार,

५ दिवसांचा आठवडा तत्काळ प्रभावाने लागू केला जाणार आहे.  आतापर्यंत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी रद्द करण्यात आली असून आता प्रत्येक शनिवारी बँका बंद राहतील. ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत (Working Hours) काही मिनिटांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे  ग्राहकांच्या कामावर परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.

बँकांचे प्रत्यक्ष कामकाज शनिवारी बंद असले, तरी एटीएम (ATM), नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या सर्व डिजिटल सेवा २४ तास सुरळीतपणे सुरू राहतील.

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

कांच्या या नव्या नियमामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकेशी संबंधित प्रत्यक्ष कामांचे नियोजन सोमवार ते शुक्रवार या कालावधीतच करावे लागणार आहे. धनादेश (Cheque Clearance) व खात्याशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी आता सोमवारचा दिवस वाट पाहावी लागेल.

सभी बैंकों में अब प्रत्येक शनिवार को साप्ताहिक अवकाश रहेगा
All banks will now have weekly holiday every Saturday. pic.twitter.com/4q7qXRcza7
— Basic News and information LIVE 🎤 (@BasicshikshakC) October 1, 2026

 

रविवारी (28 सप्टेंबर) रात्री उशिरा झालेल्या आयबीए (IBA) आणि यूएफबीयू (UFBU) यांच्यातील बैठकीनंतर बँकांच्या संपाचा निर्णय रद्द करण्यात आला. पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसह अनेक मुद्द्यांवरून बँक कर्मचारी तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. बँक कर्मचाऱ्यांच्या या मागणीनंतर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीत बँक व्यवस्थापन आणि बँक कर्मचारी संघटना या दोन्हींचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला.

सध्या कामकाज कसे चालते?

गेल्या अनेक वर्षांपासून बँकांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी केली जात होती. दरम्यान गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी बँकांना महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टीही जाही करण्यात आली होती. तर इतर शनिवारी नेहमीप्रमाणे सुरू असतात.

Web Title: Businessunion finance ministry approves 5 day work week for public sector bank saturday holiday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Bank closed
  • Bank Holiday
  • Finance Minister
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI
3

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’  सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार
4

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.