Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canara Robeco AMC ची ‘#BackToSIP’ मोहीम; थांबलेल्या SIP पुन्हा सुरू करण्यासाठी खास पुढाकार

Canara Robeco Asset Management Company Limited ही भारतातील दुसऱ्या सर्वात जुन्‍या म्युच्युअल फंड कंपनी आहे. या कंपनीने SIP च्या माध्यमातून शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नवी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचं नाव '#BackToSIP' असं ठेवण्यात आलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 17, 2026 | 06:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Canara Robeco Asset Management Company Limited ने या भारतातील दुसऱ्या सर्वात जुन्‍या म्युच्युअल फंड कंपनीने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या SIP च्या माध्यमातून शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘#BackToSIP’ मोहीम सुरू केली आहे. नेमकी काय आहे ही मोहिम आणि यातुन काय फायदा होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊयात.

गुंतवणूकदारांनो इथे लक्ष द्या… Share Market मध्ये होणार धमाका! Reliance आणतोय देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

SIP पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित

ही मोहीम प्रामुख्याने गुंतवणूदारांना त्यांच्या थांबवलेल्या SIP पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित आहे, ज्‍यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल. ‘#BackToSIP’ ही मोहीम एका साध्या पण महत्त्वाच्या विचारावर आधारित आहे, ते म्‍हणजे एखादी एसआयपी थांबते, तेव्हा तिच्याशी जुडलेली स्वप्नेही थांबतात आणि एसआयपी पुन्हा सुरू होते, तेव्हा स्वप्नेही आपला प्रवास पुन्हा सुरू करतात. ही मोहीम दीर्घकालीन आर्थिक नियोजनामध्ये सातत्य आणि शिस्तीच्या भूमिकेवर प्रकाश टाकते.

मोहिमेचं उद्दिष्ट काय?

गुंतवणूकदारांना सहज समजेल आणि स्वतःशी जोडता येईल अशा पद्धतीने, स्वतःचे घर घेणे, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करणे, कार खरेदी करणे, भविष्यातील प्रवासाचे बेत आखणे आणि इतर जीवनशैलीच्या निवडी यांसारख्या सामान्यतः समजल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षांशी SIP चा संबंध जोडणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेची जाहिरात व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया, ईमेलर्स आणि परफॉर्मन्स मार्केटिंग कॅम्पेन्ससह विविध माध्यमांद्वारे व्‍यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे नियोजित आहे.

बाजारात अस्थिरता तरीही स्वप्न थांबायला नको

या जाहिरातीमधील संदेश रूपकात्मक पद्धतीने दाखवतो की, SIP मधील गुंतवणूक थांबते, तेव्हा स्वप्नांकडे होणारी प्रगती देखील थांबू शकते आणि SIP पुन्हा सुरू होते, तेव्हा तो प्रवास पुढे सुरू राहतो. थांबलेले उत्सव किंवा आनंदमय क्षण पुन्हा प्रत्‍यक्षात येताना दाखवून ही जाहिरात SIP चे थांबणे आणि त्यानंतर पुन्हा सुरू होणे दृश्य स्वरूपात सादर करते. शेअर बाजारातील चढ-उतारांचा विचार न करता दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीची सवय लावणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. बाजार अस्थिर असू शकतो, पण स्वप्ने थांबायला नकोत.

विमा कंपनीने तुमचा क्लेम केलाय रिजेक्ट? IRDAI चा नवा नियम करेल तुमची मदत, कशी ते जाणून घ्या…

Web Title: Canara robeco launches back to sip campaign for investors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • SIP
  • Social Media

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
2

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
4

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.