Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन व्यवसायांसाठी महत्त्वाची बातमी! Cashfree Payments कडून मार्च 2027 पर्यंत खास सवलत, होणार मोठा फायदा?

भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी 'कॅशफ्री पेमेंट्स'ने आपल्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या सर्व नवीन व्यवसायांसाठी पेमेंट गेटवे शुल्क पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. या ऐतिहासिक ऑफरअंतर्गत ३१ मार्च २०२७ पर्यंत नवीन व्यापाऱ्यांना पहिल्या २० लाख रुपयांच्या ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यूवर GMV शून्य टक्के शुल्क मोजावे लागेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 05:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नवीन व्यवसायांसाठी महत्त्वाची बातमी!
  • भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी शुल्क सवलत
  • विनामूल्य लाँचपॅड प्रदान करते
कॅशफ्री पेमेंट्स या भारतातील आघाडीच्‍या एआय-नेटिव्ह पेमेंट्स कंपनीने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या सर्व नवीन व्यवसायांसाठी पेमेंट गेटवे शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे, तसेच ३१ मार्च २०२७ पर्यंत पहिल्या २० लाख रुपयांच्या ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यूवर (जीएमव्ही) शून्य टक्‍के शुल्क ऑफर केले आहे. ही ऑफर त्यांच्या स्वतःच्या ऑनलाईन चॅनेल्सवरील सुरुवातीच्या टप्प्यातील आणि वाढणाऱ्या विक्रेत्यांना लक्ष्य करून डिझाइन करण्यात आली आहे.

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

नफा आणि रोख रक्कम परत

या ऑफरच्या माध्यमातून, कॅशफ्री पेमेंट्सचा व्यवसायांना सणासुदीच्या हंगामापूर्वी खराखुरा लाँचपॅड देण्‍याचा मनसुबा आहे. सणासुदीच्‍या काळात बहुतेक लहान व्यवसाय त्यांच्या वार्षिक व्यवसायाचा मोठा हिस्सा पूर्ण करतात, पण सामान्यतः हा काळ खर्चाच्या दबावासोबत येतो. विक्री उच्च पातळीवर असताना सवलती आणि ऑफर्समुळे नफ्याचे प्रमाण कमी होते आणि पेमेंट गेटवे शुल्क या नफ्याला आणखी कमी करते. या कालावधीतून आपले स्वतःचे शुल्क पूर्णपणे काढून टाकून कॅशफ्री विक्रेत्यांना त्यांचा नफा आणि रोख रक्कम परत मिळवून देत आहे, ज्याचा वापर ते इन्व्हेंटरी, जाहिराती किंवा लॉजिस्टिक्समध्ये करू शकतात.

वार्षिक विक्रीच्या ४० टक्‍के विक्री सणासुदीच्या हंगामात

कॅशफ्री पेमेंट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ आकाश सिन्हा म्हणाले, ”एक सरासरी एसएमबी किंवा डी२सी व्यवसाय वार्षिक विक्रीच्या ४० टक्‍के विक्री सणासुदीच्या हंगामात करतो. या काळामध्ये पेमेंटची व्यवस्था अचूक असणे वर्षातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, सणांच्या हंगामापूर्वी नोंदणी करणाऱ्या ९० टक्‍के नवीन विक्रेत्यांची या संपूर्ण कालावधीत जीएमव्ही २० लाख रुपयांपेक्षा कमी नोंदवली जाते, ज्याचा अर्थ असा की, ही ऑफर प्रभावीपणे त्यांच्या संपूर्ण सणासुदीच्या कालावधीला कव्हर करते. व्यवसायासाठी ही मोठी सवलत आहे, ज्यामुळे ते पैसे ऑफर्स, इन्व्हेंटरी किंवा जिथे सर्वात जास्त गरज असेल तिथे वापरू शकतात. अशाच प्रकारचा लाँचपॅड प्रत्येक एसएमबीला आमच्यासोबत मिळावा, अशी आमची इच्छा आहे.”

महत्त्वपूर्ण विक्रीच्या कालावधीत पूर्ण सहकार्य

शुल्क सवलतीसोबत नवीन व्यापारी अनेक दिवसांच्या उद्योग मानकांच्या तुलनेत कॅशफ्रीवर नोंदणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत लाईव्ह होऊ शकतात. त्यांना नेहमीच्या दोन दिवसांच्या सायकलऐवजी दुसऱ्याच दिवशी सेटलमेंट देखील मिळते, ज्यामुळे विक्रीच्या पीक काळामध्ये जाहिरातींच्या पुढील फेरीसाठी किंवा पुन्हा साठा खरेदी करण्यासाठी रोख प्रवाह सुधारतो. या ऑफर अंतर्गत ऑनबोर्ड होणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला नोंदणीच्या वेळेपासून समर्पित खाते व्यवस्थापक दिला जातो, ज्यामुळे विक्रेत्यांना या महत्त्वपूर्ण विक्रीच्या कालावधीत पूर्ण सहकार्य मिळेल.

एकत्रितपणे पाहिल्यास, ही ऑफर शून्य-खर्च ऑनबोर्डिंगसह भारतातील एसएमबीसाठी आज उपलब्ध असलेली सर्वात जलद गो-लाइव्ह आणि सेटलमेंट सायकल एकत्र आणते, ज्यामुळे ही या उद्योगातील सणासुदीच्या हंगामातील सर्वात महत्त्वपूर्ण ऑफर ठरते. सणासुदीच्या हंगामापूर्वी लाईव्ह होऊ इच्छिणारे व्यवसाय ३१ मार्च २०२७ पूर्वी या शून्य टक्‍के शुल्क ऑफरचा दावा करण्यासाठी cashfree.com वरील कॅशफ्री पेमेंट्सवर नोंदणी करू शकतात.

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Web Title: Cashfree payments announces zero percent payment gateway fee till march 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Digital Payment
  • Digital Payments
  • online payment
  • payment

संबंधित बातम्या

आता AI बुक करणार तुमची तिकीटं आणि भरणार बिलं! UPI पेमेंट्सचे Rules होणार सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स
1

आता AI बुक करणार तुमची तिकीटं आणि भरणार बिलं! UPI पेमेंट्सचे Rules होणार सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
2

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर
3

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर

BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना
4

BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.