Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

ChatGPT Advice : AI चे तंत्रज्ञान आता केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते उरलेले नाही, तर ते कोट्यवधी रुपयांची कमाई करून देण्याचे माध्यम बनत आहे. चॅटजीपीटीच्या एकाच सल्ल्याचा आणि कल्पनेचा वापर करून एका अब्जाधीशाने तब्बल १.२ लाख कोटी रुपये कमावले आहेत

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 03:18 PM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • AI च्या एका ‘आयडिया’ने केली कमाल!
  • अब्जाधीश उद्योजकाच्या संपत्तीत वाढ
  • १.२ लाख कोटी रुपयांची बंपर केली कमाई
ChatGPT Advice : AI म्हणजे Artificial Intelligence चं तंत्रज्ञान आता प्रत्येकासाठी जवळचं बनलं आहे. कोणताही प्रश्न असोत AI तुम्हाला सविस्तर उत्तर देतं. प्रत्येक परिस्थितीला वेगवेगळ्या आयामाने सुचनाही देतं. आता ही परिस्थिती केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते उरलेले नाही, तर ते कोट्यवधी रुपयांची कमाई करून देण्याचे माध्यम बनत चाललं आहे. ChatGPT चा एक सल्ल्या ( ChatGPT Advice ) आणि त्याच्या कल्पनेने एका अब्जाधीशाने तब्बल 1.2 लाख कोटी कमावले. नेमकं कसं आणि काय घडलं सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

नेमकं काय घडलं?

स्ट्रॅटेजीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, अब्जाधीश मायकल सेलर यांनी सांगितले की, ChatGPT च्या मदतीने त्यांच्या कंपनीने अंदाजे १५ अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे १.२ लाख कोटी रुपये कमवले आहेत. पण ही रक्कम सेलर यांची वैयक्तिक कमाई नाही तर त्यांच्या स्ट्रॅटेजी कंपनीने कमवलेलेल पैसे आहेत.

स्ट्रॅटेजी पूर्वी एक एंटरप्राइझ सॉफ्टवेअर कंपनी होती, परंतु आता ती जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट बिटकॉइन होल्डर कंपनी बनली आहे. ही कंपनी शेअर्स, कर्ज आणि प्रेफर्ड शेअर्स जारी करून निधी उभारते आणि या पैशाचा एक मोठा भाग बिटकॉइन खरेदीमध्ये गुंतवला जातो. कंपनीने यापूर्वीच शेअर्स आणि कन्व्हर्टिबल बॉण्ड्सच्या माध्यमातून बराच पैसा उभारला होता. यानंतर, सेलर यांना अशा एका नवीन उत्पादनाची गरज होती, जे सातत्यपूर्ण उत्पन्नाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करेल.

ChatGPT ने दिली नवी आयडिया

६ ऑगस्ट रोजी, सेलरने स्पष्ट केले की ही समस्या सोडवण्यासाठी त्याने OpenAI च्या चॅटजीपीटीची मदत घेतली. त्याने AI ला एक अशी सिक्युरिटी डिझाइन करण्यास सांगितले, जी कॉमन स्टॉक आणि कॉमन डेट यांच्यासाठी एक मोठा आणि चांगला पर्याय ठरेल.
चॅटजीपीटीने STRK नावाचा Bitcoin backed convertible preferred stock तयार करण्यास मदत केली. AI ने एका अल्प-मुदतीच्या उत्पादनाचे मॉडेल देखील तयार करुन दिलं. ज्याची किंमत सुमारे $100 ठेवता येणारी होती.
ChatGPT ने शिफारस केली की प्रेफर्ड स्टॉकचा डिव्हिडंड दर महिन्याच्या आधारावर बदलली जावी. गरजेनुसार जास्त किंवा कमी रिटर्न दिल्याने त्याची किंमत सुमारे $100 च्या आसपास टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना हमीपूर्ण रिटर्न मिळेल.

बँकांच्या समस्यांवर देखील उत्तर

ChatGPT ने बँकर्स आणि वकिलांच्या चिंतांना प्रतिसाद तयार करण्यासही मदत केली. त्यांनी यापूर्वी व्हेरिएबल-डिव्हिडंड प्रेफर्ड शेअर्सचे असे मॉडेल पाहिले नव्हते. नंतर स्ट्रॅटेजीने आपल्या प्रेफर्ड-स्टॉक उत्पादनांद्वारे अंदाजे १५ अब्ज डॉलर्स उभारले. यामुळे, चॅटजीपीटीने त्यांना १५ अब्ज डॉलर्स मिळवून दिले, असे सेलर म्हणाले.

बिटकॉइनच्या घसरणीमुळे कंपनीवर दबाव

स्ट्रॅटेजीच्या बिटकॉइनमधील गुंतवणुकीवर दबाव कायम आहे. ३ ऑगस्ट रोजी, कंपनीने अंदाजे १०४.७ दशलक्ष डॉलर्समध्ये १,६३८ बिटकॉइन्स विकले. ६ ऑगस्टपर्यंत, कंपनीकडे ८४२,१३८ बिटकॉइन्स होते, जे अंदाजे ७५,४१९ डॉलर्स प्रति बिटकॉइन दराने खरेदी केले होते.
३१ जुलै रोजी जाहीर झालेल्या आपल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये, कंपनीने बिटकॉइनच्या किमतीतील घसरणीमुळे ८.३२ अब्ज डॉलर्सचा अवास्तव तोटा झाल्याचे नोंदवले. दरम्यान, स्ट्रॅटेजीचा स्टॉक ९६.५४ डॉलर्सवर होता, जो वर्षाच्या सुरुवातीपासून ३७.५४% नी घसरला होता.

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Web Title: Chatgpt advice helped billionaire make 1 2 lakh crores details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Bitcoin
  • Business News
  • chatgpt
  • Crores of Rupees
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
1

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
2

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
3

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
4

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.