Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinese Garlic Import: स्थानिक लसणाला फटका, बाजारात चिनी लसणाची महागडी एंट्री

नवी मुंबई APMC बाजारात लसूणचा स्थानिक पुरवठा कमी झाल्यामुळे चिनी लसूण २००-२५० रु. प्रति किलो दराने विकला जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि अवैध आयातीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर

  • By Priti Hingane
Updated On: Jan 30, 2026 | 01:48 PM
Chinese Garlic Import: स्थानिक लसणाला फटका, बाजारात चिनी लसणाची महागडी एंट्री

Chinese Garlic Import: स्थानिक लसणाला फटका, बाजारात चिनी लसणाची महागडी एंट्री

Follow Us
Close
Follow Us:
  • चीन लसणामुळे APMC बाजारात स्थानिक लसणाला बसला फटका
  • चिनी लसणाची २५० रुपये प्रति किलो पर्यंत विक्री सुरू
  • अवकाळी पावसामुळे झाले लसणाचे नुकसान
 

Chinese Garlic Import: नवी मुंबईतील वाशी APMC बटाटा आणि कांदा बाजारात लसणाचा पुरवठा कमी होत आहे, त्यामुळे काही व्यापारी चीनमधून लसूण आयात करत आहेत. स्थानिक लसणापेक्षा ही किंमत जास्त आहे. घाऊक बाजारात चिनी लसूण २५० रुपये प्रति किलो पर्यंत विकला जात आहे, तर स्थानिक लसूण जास्तीत जास्त १३० रुपये प्रति किलो पर्यंत मिळत आहे. चिनी लसूणाच्या तुलनेत स्थानिक लसणाची किंमत कमी असल्याने भारतातील लसूण उत्पादकांमध्ये निराशा पसरली आहे.

चीनमधून येणाऱ्या लसणाच्या पिशव्यांवर अफगाणिस्तान असे लेबल लावले जाते. वाशी एपीएमसी बटाटा आणि कांदा मार्केटमधील घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांच्या मते, सध्या दररोज फक्त २,४१७ पोती लसण बाजारात येत आहेत, ज्यामध्ये चीनमधून आयात केलेला लसूण देखील समाविष्ट आहे.

हेही वाचा: Union Budget 2026: रविवारी इतिहास रचणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण; कोणत्या ५ बातम्या लक्षात ठेवाव्यात?

चिनी लसूण २५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. चिनी लसूण सध्या घाऊक बाजारात २०० ते २५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे, तर उटी येथील स्थानिक लसूण ६० ते १३० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. भारतातील इतर राज्यांमधून येणारा लसूण प्रति किलो ५० ते १२० रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, देशातील अथवा स्थानिक लसूण परदेशी लसणाच्या वरचढ चढत आहे. त्यातच, यावर्षी देशात झालेल्या अवकाळी पावसामुळे लसूणाचे नुकसान शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे देखील याचा फटका स्थानिक बाजारात बसत आहे.

हेही वाचा: Indian Budget Leak History: तुम्हाला माहितीये संसदेत मांडण्याआधीच उघड झाला होता अर्थसंकल्प! ऐतिहासिक बजेट लीकबद्दल जाणून घ्या 

तज्ञांच्या मते, अवकाळी पावसामुळे भारतात पिकवल्या जाणाऱ्या लसूणाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही व्यापारी चीनमधून विविध मार्गांनी लसूण आयात करत आहेत आणि ते चढ्या दराने विकत आहेत. हे व्यापारी भारत सरकार आणि स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत, ही बाब भारत सरकार आणि एपीएमसी अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात नाही.

Web Title: Chinese garlic floods navi mumbai apmc as local supply drops prices hit 250 per kg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • China
  • garlic
  • Mumbai

संबंधित बातम्या

Starlink : Elon Musk चा ‘ब्रह्मांड’ प्लॅन! AI साठी सज्ज होतोय जगातील पहिला ‘स्पेस क्लाउड’; चीननेही कसली कंबर
1

Starlink : Elon Musk चा ‘ब्रह्मांड’ प्लॅन! AI साठी सज्ज होतोय जगातील पहिला ‘स्पेस क्लाउड’; चीननेही कसली कंबर

China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान
2

China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत
3

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत

World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक
4

World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.