Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CMPDIL IPO: सीएमपीडीआयएलच्या गंतवणूकदारांना सबस्क्रिशन; पहिल्या दिवशी कमी बोली, पुढे काय होणार?

सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआयएल) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (आयपीओ) शुक्रवारी शेअर विक्रीच्या पहिल्याच दिवशी ७% बोली मिळाली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 22, 2026 | 12:04 PM
सीएमपीडीआयएलच्या गंतवणूकदारांना सबस्क्रिशन; पहिल्या दिवशी कमी बोली, पुढे काय होणार? (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

सीएमपीडीआयएलच्या गंतवणूकदारांना सबस्क्रिशन; पहिल्या दिवशी कमी बोली, पुढे काय होणार? (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • सीएमपीडीआयएलच्या आयपीओला ७ टक्के प्रतिसाद
  • किरकोळ गुंतवणूकदारांचा मर्यादित प्रतिसाद
  • आयकर विभागाकडून एसबीआयला धक्का
 

CMPDIL IPO: सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआयएल) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (आयपीओ) शुक्रवारी शेअर विक्रीच्या पहिल्याच दिवशी ७% बोली मिळाली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ५२,४४,३२० शेअर्ससाठी बोली लागली, तर ऑफर ७,९७,८९,५०० शेअर्सची होती. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (आरआयआय) श्रेणीला १०% सबस्क्रप्शन मिळाले, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या कोट्याला ५% बोली मिळाली. सीएमपीडीआयएलने बुधवारी सांगितले, अँकर गुंतवणूकदारांकडून ४७० कोटी रुपये उभारले आहेत.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल खुश

सीएमपीडीआयएलचा १,८४२ कोटींचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) २४ मार्च रोजी बंद होईल. कंपनीने जाहीर केले की, शेअर्ससाठी किंमत पट्टा (प्राइस बँड) प्रति शेअर १६३-१७२ रुपये निश्चित करण्यात आला आहे, त्यामुळे कंपनीचे मूल्य वरच्या मर्यादेपर्यंत अंदाजे १२,२८० कोटी रुपये आहे. हा इश्यू पूर्णपणे कोल इंडियाद्वारे १०.७१ कोटी शेअर्ससाठी ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) आहे, ज्याचे मूल्य वरच्या मयदिपर्यंत १,८४२.१२ कोटी रुपये आहे, ज्यात कोणताही नवीन इश्यू समाविष्ट नाही. सीएमपीडीआयएलची स्थापना १९७५ मध्ये कोल इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून झाली.

६,३३७ कोटींच्या मागणीची नोटीस

भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) आयकर विभागाकडून २०२३-२४ या मूल्यांकन वर्षासाठी ६.३३८ कोटींची मागणी नोटीस मिळाली. बँकेने ही माहिती एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली. याचा बँकेच्या शेअर्सवर सोमवारी परिणाम होण्याची शक्यता आहे. व्याजासह ६.३३८ कोटींची ही मागणी, मूल्यांकन मंडळाने पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान केलेल्या विविध नकारांमुळे उद्भवली आहे. एसबीआयने स्पष्ट केले की, या मागणीचा त्यांच्या कामकाजावर किंवा व्यावसायिक क्रियाकलापांवर परिणाम होणार नाही.

हे देखील वाचा: Online जेवण मागवणं आता महागणार! Zomato ने तब्बल ‘इतके’ रुपये वाढवली ‘डिलिव्हरी प्लॅटफॉर्म फी’

बँकेने असेही म्हटले की, ते निर्धारित वेळेत संबंधित अपीलीय प्राधिकरणाकडे अपील दाखल करण्यासह योग्य कायदेशीर कारवाई करतील, बँकेने स्पष्ट केले की, मागील वर्षांमध्येही अशाच प्रकारची कर प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे सध्याची मागणी ही एक वेगळी घटना नसून एका चालू असलेल्या वादाचा भाग असल्याचे दिसून येते.

Web Title: Cmpdil ipo subscription update for investors low bidding on day onewhat happens next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • IPO
  • RBI
  • Reserve Bank Of India
  • SBI
  • share
  • State Bank of India

संबंधित बातम्या

RBI Credit Card Recovery Rules: तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यास कोणती कारवाई केली जाईल? RBI चे नियम जाणून घ्या
1

RBI Credit Card Recovery Rules: तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यास कोणती कारवाई केली जाईल? RBI चे नियम जाणून घ्या

SBI चा मोठा इशारा! YONO युजर्सना कंगाल करताहेत Scammer; विसरूनही करू नकात ‘या’ चूका
2

SBI चा मोठा इशारा! YONO युजर्सना कंगाल करताहेत Scammer; विसरूनही करू नकात ‘या’ चूका

Gold News: RBI च्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ; परदेशातून आपलं सोनं मायदेशी का परत आणतोय भारत ?
3

Gold News: RBI च्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ; परदेशातून आपलं सोनं मायदेशी का परत आणतोय भारत ?

SBI Bank : SBI Card धारकांसाठी मोठी बातमी! 1 मेपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
4

SBI Bank : SBI Card धारकांसाठी मोठी बातमी! 1 मेपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.