भारतातील सर्वांत मोठ्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लवकरच एनएसईला मिळू शकते.
सेबीने अदानी ग्रुप आणि त्यांचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमधून मुक्त केले आहे. या सकारात्मक घडामोडीचा समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम झाला.
एकेकाळी गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त करणाऱ्या CCD च्या मूळ कंपनीचा शेअर आता मल्टीबॅगर झाला आहे. या वर्षी त्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला आहे. नक्की काय आहे याची किंमत जाणून घ्या
रेल्वे कंपनी आरव्हीएनएलच्या स्टॉक हा ३९१.३५ रुपयांवर थोड्या वाढीसह बंद झाला. आता कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता सोमवारी, गुंतवणूकदारांचे लक्ष या रेल्वे कंपनीच्या स्टॉकवर असेल.